लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

औद्योगिक क्षेत्रातील अपघातांना बसला आळा - Marathi News |  In the industrial sector, accidents have been settled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औद्योगिक क्षेत्रातील अपघातांना बसला आळा

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञाना ...

सुखासाठी लोभाचा त्याग करावा : रुद्धपूरकर बाबा शास्त्री - Marathi News |  Avoid the Greed for Happiness: Rudrapurkar Baba Shastri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुखासाठी लोभाचा त्याग करावा : रुद्धपूरकर बाबा शास्त्री

सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. ...

पुस्तक चळवळ उभारण्याची गरज - Marathi News |  Need to set up a book movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुस्तक चळवळ उभारण्याची गरज

मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते. ...

सैन्य भरतीसाठी गुजरात, दीव-दमण येथील तरुण - Marathi News |  Youth in Gujarat, Diu-Daman, for army recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्य भरतीसाठी गुजरात, दीव-दमण येथील तरुण

लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते. ...

नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी - Marathi News | ³ffVfIYf ° f ;fûSXe¨fZ ÀfÂf ÀfbøY¨f; ¦fZ¦f½f¦fZ¼ëf §fMX³ffa¸f²¹fZ ¨fûSXMëfa³fe »ffa¶fdU» °ff ° fe³f Qb¨ffIYe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात चोरट्यांनी लांबविल्या तीन दुचाकी

शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा  वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. ...

पीक पंचनाम्यासाठी कृषी महाविद्यालयांचीही मदत - Marathi News | nashik,agricultural,colleges,also,assist,in,crop,panchanama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक पंचनाम्यासाठी कृषी महाविद्यालयांचीही मदत

सदाभाऊ खोत: पंचनामे गतीमान करण्यासाठी शासनाचा निर्णय नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे ... ...

कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Sharad Pawar assured farmers that they will demand government for loan waiver and compensation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. ...

नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट - Marathi News | nashi,natural,crisis,over,nashik,district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट ... ...