लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

न्यायालयीन सुनावणीसाठी जाणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांवर गुन्हा - Marathi News |  Aggravated assault, four offenses for going to court hearing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायालयीन सुनावणीसाठी जाणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांवर गुन्हा

लासलगाव : निफाड न्यायालयात सुनावणीसाठी मोटारसायकलवरून जात असतांना रविंद्र हरिश्चंद्र आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ...

महापालिकेच्या बससेवेचा करार रखडलेलाच - Marathi News |  Municipal bus service contract is pending | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या बससेवेचा करार रखडलेलाच

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी निविदांची कार्यवाही संपली असली तरी अद्याप करारच न केल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. कराराचे प्रारूप विधी विभागाकडून संमत करून त्यानंतर यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु कराराचे काम प्र ...

गोल्फ क्लबचे रखडललेले नूतनीकरण एप्रिलपर्यंत पूर्ण - Marathi News |  Golf club's stale renovation completed by April | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोल्फ क्लबचे रखडललेले नूतनीकरण एप्रिलपर्यंत पूर्ण

गोल्फ क्लबच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असून, तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे. ...

राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ - Marathi News |  Start the state amateur drama competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ

नाटक हा संवेदनशील मनांचा आरसा असून त्यातील वास्तव तितक्याच अस्सलपणे मांडल्यास ते मनाला भिडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले. ...

गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार - Marathi News |  Gita Mali's funeral in the bereaved environment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते. ...

शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News |  Various programs for children's day in schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ...

अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट - Marathi News |  Visit the officer's photo frame | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यास कचºयाची फोटोफ्रेम भेट

संपूर्ण पंचवटी विभागात घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले असले तरी मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने पंचवटी प्रभाग समिती बैठकीत आरोग ...

खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर - Marathi News | nashik,mohan,bhagwat,on,private,tour,from,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर

नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये ... ...