लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नंदुरबार जिल्'ात कोरोनाच्या संकट काळात 20 हजार मजूरांच्या हाताला काम  - Marathi News | 20,000 laborers in Nandurbar district during the crisis of Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदुरबार जिल्'ात कोरोनाच्या संकट काळात 20 हजार मजूरांच्या हाताला काम 

कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ...

कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच - Marathi News | Foreign workers continue their journey from Nashik via Kasara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. ...

अखेर समाजाने 'वाळीत" टाकलेल्या त्या डॉक्टरला मिळाला न्याय - Marathi News | In the end, the doctor who was thrown into the 'sand' by the society got justice | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर समाजाने 'वाळीत" टाकलेल्या त्या डॉक्टरला मिळाला न्याय

...

coronavirus: कृषिमंत्र्यांचे मालेगावला ५ तास मौनव्रत आंदोलन, प्रशासनावर ताशेरे   - Marathi News | coronavirus: Agriculture minister's 5-hour silent agitation in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :coronavirus: कृषिमंत्र्यांचे मालेगावला ५ तास मौनव्रत आंदोलन, प्रशासनावर ताशेरे  

दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून मालेगावच्या परिस्थितीबाबत जाणीव करून देत ‘मालेगावच्या शेवटच्या नागरिकाच्या अंत्यविधीलाच या’ अशा शब्दांत खडसावले. ...

शालेय प्रतिज्ञेशीच नव्हे, लोकप्रतिनिधित्वाच्या शपथेशीही फारकत ! - Marathi News | Not only with the school pledge, but also with the oath of people's representation! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालेय प्रतिज्ञेशीच नव्हे, लोकप्रतिनिधित्वाच्या शपथेशीही फारकत !

मालेगावचे कोरोनाबाधित नाशकात आणू नये, ही मागणी असंवैधानिक तर आहेच आहे; पण कुठल्या नीती तत्त्वातही ती बसणारी नाही. त्यामुळे अशी मागणी करून संबंधित आमदार व नाशिकच्या महापौर, खासदारांनीही राजकीय अपरिपक्वतेचाच परिचय घडवून दिला आहे. ...

गोंदे फाट्याजवळ अपघात एक ठार - Marathi News |  One killed in an accident near Gonde Fateh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे फाट्याजवळ अपघात एक ठार

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना शुक्र वारी (दि.८) रोजी राञी सव्वा आठच्या सुमारास घडली आहे. ...

पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा - Marathi News |  Queues of vehicles at Pimpalgaon toll plaza | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

पिंपळगाव बसवंत : रोजगार नसल्याने शहरांत गुजराण करणे मुश्कील झाल्याने हजारो आंतरराज्य व राज्यांतर्गत लॉक डाऊन शिथिल झाल्याने स्थलांतरित मजुरांचे लोंढे मुला-बाळांसह शेकडो कि.मी. ट्रक ,कंटेनर, रिक्षा ,पिकप व मिळेल त्या वाहनांच्या साह्याने व पायी चालत आप ...

मानोरी येथे पक्ष्याच्या दाण्या-पाण्याची सोय - Marathi News | Bird feed-water facility at Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी येथे पक्ष्याच्या दाण्या-पाण्याची सोय

मानोरी : यंदा कोरोना विषाणू प्रकोपाने लॉकडाउनमुळे चिमण्यांसह पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानोरी बुद्रुक येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुलात शिकणाऱ्या सायली वावधाने या चिमुकल्या विद्यार्थिनीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पक्ष ...