कळवण : लॉकडाउनमुळे भाविक-पर्यटकांना सप्तशृंग गडावर येण्यास बंदी असल्याचा परिणाम गडावरील व्यावसायिकांवर तर झालाच, पण मुक्तसंचार करणाऱ्या मुक्या वन्यजिवांना कमालीचा फटका बसला. ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहावे असे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीप्रसंगी केले. ...
निफाड : ४८ दिवसांच्या लॉकडाउननंतर शनिवारी (दि. ९) निफाड शहरातील हॉटेल, सलून आदी व्यवसाय दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आली. त्यामुळे शनिवारी शहरात काही ठिकाणी दुकाने उघडली. ...
नांदूरशिंगोटे : लॉकडाउनमुळे आता ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी आॅनलाइन सुविधांचा अवलंब केला आहे. पैसे पाठविण्यासाठी विविध अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. ...
मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील ...