लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

देशमाने येथील शेतकऱ्याचा  चारीत पडून मृत्यू - Marathi News | A farmer from Deshmane fell to his death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशमाने येथील शेतकऱ्याचा  चारीत पडून मृत्यू

पाटपाणी भरताना चारीत पडून येथील तरुण शेतकरी राजेंद्र शिवाजी जगताप (३५ ) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ...

जिल्ह्यात  १६२ कोरोनामुक्त - Marathi News | 162 corona free in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात  १६२ कोरोनामुक्त

जिल्ह्यात रविवारी (दि. ७) १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे. ...

संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर - Marathi News | Prabhavalkar will inaugurate the children's fair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संमेलनातील बालमेळाव्याचे उद्घाटन करणार प्रभावळकर

नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थित ...

राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची झाली नोंद  - Marathi News | Nashik district recorded the coldest temperature in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची झाली नोंद 

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच ...

एक हजार किलोमीटर्सची बाईक रॅली  - Marathi News | One thousand kilometers bike rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार किलोमीटर्सची बाईक रॅली 

ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघाती ...

राज्यात सर्वाधिक थंडी नाशिकमध्ये;नाशिककरांना भरली हुडहुडी - Marathi News | The coldest in the state is in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात सर्वाधिक थंडी नाशिकमध्ये;नाशिककरांना भरली हुडहुडी

रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. ...

जवान दीपक वावधाने केंद्रीय राखीव पोलीस दलातून निवृत्त - Marathi News | Jawan Deepak Wadhwan retires from Central Reserve Police Force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवान दीपक वावधाने केंद्रीय राखीव पोलीस दलातून निवृत्त

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दीपक रंगनाथ वावधाने हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी.एफ) मध्ये २० वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

रस्ता सुरक्षेचा जागर : जनप्रबोधनाकरिता १ हजार कि.मीच्या परिघात फेरफटका - Marathi News | Road safety awareness: 1000 km perimeter tour for public awareness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता सुरक्षेचा जागर : जनप्रबोधनाकरिता १ हजार कि.मीच्या परिघात फेरफटका

नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...