Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Narendra Modi : मिशन ४५ चं स्वप्न बघणाऱ्या महायुतीला राज्यात २० जागाही मिळणं अवघड झालं आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Loksabha Election 2024 Result Share Market : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपच्या एनडीए आघाडीला 'एक्झिट पोल'च्या तुलनेत फारच कमी जागा मिळत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतोय. ...
Lok sabha Election Latest Update: एनडीएला २८८ जागांवर लीड मिळत आहे तर इंडी आघाडीला २३७ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. परंतु, एनडीएमधील भाजपनंतर दोन मोठे पक्ष ठरणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्यावरच सारी भिस्त राहणार आहे. ...
Lok Sabha elections 2024 results BJP vs Congress: सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा या २८ ते ३० च्या आसपास आहेत. ...
Varanasi, Amethi Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 live : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
Varanasi Lok Sabha Election Result 2024: 65 जागांच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. समाजवादी पक्षाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. ...
Lok Sabha Result 2024 NDA Vs India Alliance: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे. ...