Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Lok Sabha Election Result 2024 : हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. पासवान .यांच्या पक्षानं ५ पैकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. ...
Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ...
Lok Sabha Election 2024 Result: एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत. ...
Lok Sabha General Election Results 2024 NDA vs INDIA Alliance Live Updates Today: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. ...