लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
कैसे हो भाई? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली अक्षय कुमारची विचारपूस, Video व्हायरल - Marathi News | Bollywood Star Akshay Kumar Met Prime Minister Narendra Modi Pm Asks Akshay Kumar Kaise Ho Bhai Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कैसे हो भाई? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली अक्षय कुमारची विचारपूस, Video व्हायरल

अक्षय कुमारने अलीकडेच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान - Marathi News | PM Narendra Modi Nigeria Visit Another special achievement for PM Modi; Honored with Nigeria's highest award | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

PM Narendra Modi Nigeria Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना नायजेरियाने 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ...

"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | Na Manipur Ek Hai, Na Manipur Safe Hai": Congress President Mallikarjun Kharge slams BJP govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | "Tomorrow Modi will also say, I am against caste census"; Rahul Gandhi's criticism of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले. ...

'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या - Marathi News | maharashtra assembly election 2024 kangana ranaut on yogi adityanath katenge toh batenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही आपल्या...', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे को कटेंगे' घोषणेवर कंगना रणौत स्पष्टच बोलल्या

"जर आमच्या पक्षाने ठरवले, तर पीओकेलाही सोबत घेऊ. मात्र जे विरोधी पक्ष आहेत, त्यांचा फूट पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. याची स्थिती आता 'खिसयानी बिल्ली खंभा नोचे'," अशी झाली आहे. ...

धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 The government stolen because Modi, shah wanted to give Dharavi land to Adani; Rahul Gandhi accuses BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

Rahul Gandhi Speech: सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.  ...

प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान - Marathi News | Priyanka Gandhi mentions Balasaheb Thackeray in Bharsabha; Challenge to PM Modi, Amit Shah too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले. ...

"...तर काँग्रेसच्या हातात रिमोट कसा जाऊ देईन"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार - Marathi News | Maharashta Assembly Election 2024 Vaijapur Uddhav Thackeray has responded to PM Narendra Modi criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर काँग्रेसच्या हातात रिमोट कसा जाऊ देईन"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी वैजापूरमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ...