लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

 नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास - Marathi News | Two lakh stolen from the jeweler in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास

सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली. ...

भर उन्हात लागते रुग्णांची रांग ! - Marathi News | Patients queue in the sun! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर उन्हात लागते रुग्णांची रांग !

३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत लागावे लागते. येथे बसायला खुर्च्या तर नाहीच डोक्यावर छप्परही नाही. यामुळे डोळ्याच्या रुग्णांना कडक उन्हात उभे राहावे लागण्याची वेळ येते. हे विचि ...

‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन - Marathi News | Publication of 'Lokmat Coffee Table Book' on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे गुरुवारी प्रकाशन

विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवार, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटच्या पॅलासिओ हॉलमध्ये होणार आहे. ...

नागपुरात २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई - Marathi News | Action on 2 thousand 9 42 minor drivers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी २६ ते २८ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहीम राबवून २ हजार ९४२ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे. तसेच, ६२६ अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांच्या नावाने चालान फाडले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ...

बोहल्यावर चढताच नवरी म्हणाली ना ! - Marathi News | As soon as she climbed on marriage stage, she said no! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोहल्यावर चढताच नवरी म्हणाली ना !

उमरेडच्या नवरदेवाची वरात लग्नस्थळी पोहचली. वऱ्हाडी वाजतगाजत लग्नमंडपात आले. नवरदेवाचे यथोचित स्वागत झाल्यावर तो लग्नाच्या खुर्चीवरही बसला. एवढ्यात वधूपक्षाची माणसे वधूलाही घेऊन पोहचली. वधूही खुर्चीवर बसली. भंतेजी लग्नविधीला सुरुवात करणार, तेवढ्यात ‘न ...

अ‍ॅट्रॉसिटी चित्रपटाविरुद्ध हायकोर्टात याचिका  : सरकारला नोटीस - Marathi News | High Court petition against Atrocity film: Notice to Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅट्रॉसिटी चित्रपटाविरुद्ध हायकोर्टात याचिका  : सरकारला नोटीस

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी या मराठी चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा विपर्यास करून चित्रपटाची कथा रचण्यात आली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...

नागपुरात इंजिनियरिंंगच्या विद्यार्थिनीसह तिघींची छेडखानी - Marathi News | Engineering student and two others has been molested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इंजिनियरिंंगच्या विद्यार्थिनीसह तिघींची छेडखानी

इंजिनियरिंगच्या एका विद्यार्थिनीसह तीन महिलांची छेडखानी करून मारहाण करण्यात आली. ...

श्रीसूर्यावरील खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश - Marathi News | Shrisurya case should be disposed off in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीसूर्यावरील खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश

शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...