लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट - Marathi News | In Nagpur accident decreased by 9.54 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले. ...

नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक - Marathi News | Due to snag Air India flight immergency land in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक

रायपूरवरून नागपूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या विमानाला आज सकाळी एका पक्ष्याने धडक दिली. या अपघातात पायलटसह प्रवासी बालंबाल बचावले. नागपूरमध्ये हे विमान उतरत असताना हा अपघात घडला. या विमानात दुर्गचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्यासह १६३ प्रवासी आणि क्रु में ...

ऐतिहासिक वारसाच्या शोधात तरुणाई नागपुरातील महाल येथे  - Marathi News | In search of historical heritage, the youth was found in the Mahal area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐतिहासिक वारसाच्या शोधात तरुणाई नागपुरातील महाल येथे 

शहराचे जुने वैभव टिकावे, तरुणाईला त्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘द गुडविल ट्राईब’ व विदर्भ हेरिटेज सोसायटी यांच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ७५ तरुण-तरुणींनी यात सहभागी होऊन महाल परिसरातील लुप्त होत असलेल्या हेरिटेज वास ...

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीची निदर्शने - Marathi News | Lok Janshakti Party's Demands for Independent Vidarbha State | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीची निदर्शने

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ...

‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | Publication of 'Lokmat Coffee Table Book' at the hands of dignitaries | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशाची गाथा आणि त्यांच्या जीवनातील चढउताराचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी बुक टेबल’चे प्रकाशन गुरुवारी मान्यवरांच्या ... ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांतील १.१६ कोटीचे इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड धूळखात - Marathi News | Worth of 1.16 crore Rs Interactive boards of Nagpur Zilla Parishad schools are in dust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांतील १.१६ कोटीचे इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड धूळखात

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने १.१६ कोटी रुपयांचे इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड खरेदी केले. काही शाळांत हे बोर्ड अजूनही पोहचले नाहीत, तर काही शाळांत गेल्या सहा महिन्य ...

महावितरण नागपूर परिक्षेत्रातील ५२ कर्मचाऱ्यांना दाखविणार घरचा रस्ता  - Marathi News | Mahavitaran will remove 52 workers from duty in the range of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण नागपूर परिक्षेत्रातील ५२ कर्मचाऱ्यांना दाखविणार घरचा रस्ता 

विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक सं ...

 नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास - Marathi News | Two lakh stolen from the jeweler in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास

सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली. ...