लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

देशाने व आमच्या कुटुंबानेही कस्तुरबांवर अन्याय केला : तुषार गांधी भावुक - Marathi News | The country and our family have done injustice to Kasturba: Tushar Gandhi emotional | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाने व आमच्या कुटुंबानेही कस्तुरबांवर अन्याय केला : तुषार गांधी भावुक

कस्तुरबा गांधी यांना महात्मा गांधी यांची पत्नी म्हणूनच आतापर्यंत पाहिले गेले आहे. मात्र ‘बा’चे स्वतंत्र असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बा यांनी अशिक्षित असूनही गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. एवढेच नाही तर क ...

नागपूरच्या प्रगतीने अर्मेनियाचे पंतप्रधान प्रभावित - Marathi News | Armenia Prime Minister fascinated by the progress of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या प्रगतीने अर्मेनियाचे पंतप्रधान प्रभावित

सर्वात झपाट्याने विकसित होणारे शहर आणि भारताचे हृदयस्थळ म्हणून देश-विदेशात ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या प्रगतीचा माहिती आढावा ऐकून अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान चांगलेच प्रभावित झाले. पूर्वनियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान पाशिनयान, त्यांची पत्नी अ ...

नागपुरात निवृत्त अधिका-याकडे घरफोडी - Marathi News | Burglary at retired officers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त अधिका-याकडे घरफोडी

सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली. ...

नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद - Marathi News | Two 'Polytechnic' colleges in Nagpur will be closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत ...

हज हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने : रेशीमबागमध्ये होणाऱ्या हज प्रशिक्षणाला विरोध - Marathi News | Congress workers protesting before Haj House | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हज हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने : रेशीमबागमध्ये होणाऱ्या हज प्रशिक्षणाला विरोध

महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर ...

नागपुरात उधारीच्या पैशावरून मित्रावर हल्ला - Marathi News | In Nagpur, Friends attacks on borrowed money | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उधारीच्या पैशावरून मित्रावर हल्ला

उधारीच्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणावर मित्राने साथीदाराच्या मदतीने हल्ला करून जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली. ...

जीएसटी प्रक्रिया सरळसोपी व्हावी : कॅटची मागणी  - Marathi News | The GST process should be straightforward: the demand for CAT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटी प्रक्रिया सरळसोपी व्हावी : कॅटची मागणी 

जीएसटी कायद्यात वेळोवेळी बदल केल्यामुळे त्यातील क्लिष्ट तरतुदी काही प्रमाणात दूर झाल्या आहेत. व्यापाऱ्यांना जीएसटीच्या कायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी प्रक्रिया आणखी सरळसोपी करावी, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) जीएसटीवर ...

नागपुरात कुख्यात गुंड लकी खानवर फायरिंग - Marathi News | Firing on notorious goon Lucky Khan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात गुंड लकी खानवर फायरिंग

कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते. ...