लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

डॉ. उदय बोधनकर यांना ‘आरसीपीसीएच’ची फेलोशिप - Marathi News | Dr. Uday Bodhankar got RCPCH fellowship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. उदय बोधनकर यांना ‘आरसीपीसीएच’ची फेलोशिप

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य यो ...

मॉडेल मिल चाळवासीयांचा विरोध पडला अतिक्रमण पथकावर भारी - Marathi News | Model Mill Chalwasi protested against the encroachment hatav squad become heavy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉडेल मिल चाळवासीयांचा विरोध पडला अतिक्रमण पथकावर भारी

गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले. ...

घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस - Marathi News | Republican movement was divided due to in house leadership: Gangaram Indyes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराघरातील लीडरशिपमुळे रिपब्लिकन चळवळ वाटली गेली : गंगाराम इंदिस

रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इं ...

खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, अन्यथा...; नागपुरातील बस स्टॉपवरील मजकुरानं खळबळ - Marathi News | threat letters regarding jobs for open category students in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, अन्यथा...; नागपुरातील बस स्टॉपवरील मजकुरानं खळबळ

शहरातील महत्त्वाच्या बस स्टॉपवर धमकी देणारी पत्रकं ...

संपूर्ण कुटुंबालाच लागला संस्कृतचा लळा - Marathi News | The entire family speak in Sanskrit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संपूर्ण कुटुंबालाच लागला संस्कृतचा लळा

संस्कृत ही देवभाषा आहे, महान अशा वेदपुराणांची प्राचीन भाषा आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण शिकणे व शिकविण्यापुरते सोडले तर या भाषेत संवाद साधणारे शोधूनही सापडणार नाही. म्हणून ती संवादाची भाषा नाही, असे बोलले जाते. पण संस्कृत सुद्धा संवादाची भाषा हो ...

अवयवदानासाठी आई, पत्नी, बहिणीचा पुढाकार : हृदय गेले मुंबईला, मूत्रपिंड वर्ध्याला - Marathi News | Mother, wife and sister's initiative for organism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवयवदानासाठी आई, पत्नी, बहिणीचा पुढाकार : हृदय गेले मुंबईला, मूत्रपिंड वर्ध्याला

‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले. ...

पोलिसांनी मागितले हज हाऊसच्या फायर सिस्टीमचे प्रमाणपत्र : अपघाताची वर्तविली शंका - Marathi News | Police demanded Haj House Fire System Certificate: Possibility of Accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांनी मागितले हज हाऊसच्या फायर सिस्टीमचे प्रमाणपत्र : अपघाताची वर्तविली शंका

हजयात्रा १८ जुलैला सुरू होत आहे. नागपूर, विदर्भासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरू आणि त्यांच्या सोबत अनेकजण भालदारपुरा येथील हज हाऊसमध्ये पोहोचतील. सकाळपासून रात्रीपर्यंत हज हाऊसमध्ये नागरिकांची गर्दी राहते. परंतु हज हाऊसची फायर सिस्टीम पूर ...

मॉब लिंचिंगविरोधात रोष : नागपुरातील संविधान चौकात हजारोंचा मोर्चा - Marathi News | Rage against Mob Lynching: Thousands of Front in the Constitution Square in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉब लिंचिंगविरोधात रोष : नागपुरातील संविधान चौकात हजारोंचा मोर्चा

जमावाद्वारे तबरेज नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर पुन्हा एकदा समाजमन ढवळून निघाले आहे. गेल्या चार वर्षात देशात मॉबलिंचिंगच्या २६६ घटना झाल्या असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. या घटना राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करीत शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्या ...