पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. न ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ...
परीक्षेचा पॅटर्न बदलला, पेपर कठीण होता, पेपर बरोबर तपासले गेले नाही, अशा प्रकारच्या अनेक सबबी कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगुन पालकांचे समाधान केले. अशा प्रकराची बोंबाबोंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलीम महेबूब शेख या ग्रामीण भागाती ...
तिवरे धरणाप्रमाणे अतिवृष्टीमुळे नागपुरातील धरणांनाही धोका होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपुरातील लहान, मोठे मध्यम असे सर्व प्रकल्प, धरण, तलाव व इतर जलसाठ्यांच्या संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे आदेश दिले आ ...
उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...
उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत कुठलीच खबरदारी न घेता खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. याचा ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडूनही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य ...
२०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करू ...