नेत्यांसोबत स्वत:चे फोटो काढून त्याचे होर्डिंग बनवायचे आणि स्वत:चा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करायचा, असा अनेक गुन्हेगारांचा फंडा आहे. मात्र, हाच फंडा वापरून पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांना तोंड लपविण्यासाठी बाध्य करण्याची व्यूहरचना आखली आह ...
लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व ...
साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...
पहिल्याच पावसात अजनी रेल्वे वसाहतीतील क्वॉर्टरची गॅलरी कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना पहाटे घडल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. दरम्यान नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) पूर्ण कॉलनीतील क्वॉर्टसचे ऑडिट करून धोकादायक ...
एका उपद्रवी दारूड्याने शेजारच्यांवर असलेला राग काढण्यासाठी मध्यरात्री पेट्रोल ओतून त्यांचे दार पेटवून दिले. आग आणि धूरामुळे कोंडमारा झाल्याने जाग आलेल्या सदर कुटुंबातील सदस्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करून स्वत:चा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...
गुन्हेगारांच्या शोधार्थ फिरणाऱ्या पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग व्हॅन’चा ताबा घेऊन एका मनोरुग्ण तरुणाने सोमवारी सायंकाळी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडवली. धावपळ करून पोलिसांनी व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मनोरुग्णाला व्हॅनच्या खाली उतरविले. त्याची का ...
डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये संवादाची गरज आहे. परंतु हा संवादच डॉक्टर आणि रुग्णामध्ये होत नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमक ...
नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षे ...