महापालिका सभागृहात प्रामुख्याने पाणी,रस्ते, गडर लाईन, पथदिवे, कचरा आदी विषयावर चर्चा होत असते. परंतु शुक्रवारी राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे उपस्थित झाले. यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांत चांगलीच जुंपली. यात काही वेळ स्थानिक म ...
नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अॅन्ड अॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे. ...
दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा आणि अपलाईन मार्गावर मेट्रो सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. सकाळी ८ वाजता पहिली फेरी सीताबर्डी येथून खापरी स्टेशनकडे रवाना झाली. त्याचवेळी खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनकडे निघाली. ...
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजणे व सं ...