नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व ...
कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे शहरातील नामांकित बिल्डर दीपक निलावार यांच्या बंगल्याला बुधवारी ‘सील’ ठोकण्यात आले. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थित त्यांच्या बंगल्यावर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांनी ‘सीलिंग’ची कारव ...
प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्य ...
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची ...
कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात गेल्या वर्षभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २७६ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात येण्याला पुढील जुलै महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहे. नागपूर शहरात आजवर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३,३५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे गंभीर गुन्हांचा शोध लागला आहे. ११०० हून अधिक गुन्ह्य ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. ...