लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात सहा बिल्डर्सच्या १८ प्रतिष्ठानांवर प्राप्तीकर पथकांच्या धाडी - Marathi News | In Nagpur, the six builders of 18 establishments IT raids | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा बिल्डर्सच्या १८ प्रतिष्ठानांवर प्राप्तीकर पथकांच्या धाडी

प्राप्तीकर विभागातील दक्षता शाखेच्या पथकांनी मंगळवारी सहा बड्या बिल्डर्सच्या नागपूरसह विदर्भातील १८ व्यावसायिक व रहिवासी ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालमत्ता व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अलीकड ...

डॉक्टर होण्यासाठी बाळापूरातील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले नागपूर - Marathi News | A minor girl of Balapur leave the house and reach Nagpur to become Doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टर होण्यासाठी बाळापूरातील अल्पवयीन मुलीने घर सोडून गाठले नागपूर

बाळापूर (अकोला) : नीट परीक्षा रिपीट करण्यासाठी पालकांनी विरोध केल्यानंतर शहरातील एका अल्पवयीन मुलीने घरातील ३० हजार रुपये घेउन नागपूर गाठले. ...

विद्वानांचा सत्कार म्हणजे शास्त्राची पूजा : श्रीनिवास वरखेडी - Marathi News | Felicitation of scholars means worship of Shastra: Srinivas Warkhedi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्वानांचा सत्कार म्हणजे शास्त्राची पूजा : श्रीनिवास वरखेडी

धर्मासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, तर अधर्माच्या नाशासाठी शस्त्राचा आधार घेतात. धर्मासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणे म्हणजे एकप्रकारे शास्त्राची पूजा करणे होय, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. ...

आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल - Marathi News | Now the relaxation of the vehicle license | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित ...

पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा - Marathi News | In the first municipal elections, the lotus opened, Congress has a pumpkin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा

भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. ...

विदर्भाची ओळख असलेले चमचमीत तर्री पोहे करून तर बघा ! - Marathi News | Recipe of Vidarbha special Tarri Pohe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदर्भाची ओळख असलेले चमचमीत तर्री पोहे करून तर बघा !

विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव. याच चवीची परंपरा सांगणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. तुम्हाला मसालेदार, चमचमीत आणि तिखट खाण्याची आवड असेल तर हे पोहे तुमची आवडती डीश होऊ शकते. तेव्हा करा ...

भाजपच्या शहर अध्यक्षपदी प्रवीण दटके ? - Marathi News | Pravin Datake BJP city president? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या शहर अध्यक्षपदी प्रवीण दटके ?

लोकसभा निवडणुकीनंतर शहर भाजपमध्ये फेरबदल होत आहेत. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या जागोवर आता माजी महापौर प्रवीण दटके यांची वर्णी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दटके यांना शनिव ...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी - Marathi News | On Engineering students hard work 'CET cell' water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर ‘सीईटी सेल’चे पाणी

अंगातून घामाच्या धारा निघत असतानादेखील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तासन्तास रांगामध्ये उभे राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांना ‘सीईटी सेल’ने मोठा धक्का दिला आहे. ‘सर्व्हर’वर ताण आल्याचे कारण देत अर्ज भरण्यापासून सर्व प्रवेशप् ...