मद्यधुंंद अवस्थेत बेदरकारपणे दुचाकी चालवून तिघांनी एका दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीवरील एकाच्या पायाचा पंजा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. ...
राजभवनातील ‘बहुरूपी’ या गुलाबाने किंग ऑफ रोजेसचा पुरस्कार पटकावला. तर क्वीन ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘लेडी रोझ’ या गुलाबासाठी दुधलवार यांनी पटकावला. तसेच प्रिन्स ऑफ रोझेस हा पुरस्कार ‘वेटेरान्स ऑनर’ या गुलाबाकरिता राजभवनाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळाला. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...
अरुण मोरघडे यांनी त्यांच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्यांना मनाच्या साम्राज्यात स्थान दिले नाही आणि म्हणूनच ते कलेच्या सिंहसनाचे सम्राट असल्याची भावना प्रसिद्ध कवी व लेखक बबन सराडकर यांनी व्यक्त केली. ...
पोलीस दलात राहून गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल शहर पोलीस दलातील दोघांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणारे मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. मिलिंद सुधाकर तोतरे आणि बट्टूलाल रामलोटन पांडे अशी त्यांची नावे आहेत. ...
‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’ सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. ...