लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही! - Marathi News | Hard work of former corporators in water; No chance for new voters! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी नगरसेवकांची मेहनत जाईल पाण्यात; नवीन मतदारांना संधी नाही!

निवडणूक आयोग १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

गोंदियाच्या ‘फॉर्म्युला’चा नागपुरात विचारही नको, भाजपच्या गोटात सूर - Marathi News | nagpur bjp members strategy on upcoming local body elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंदियाच्या ‘फॉर्म्युला’चा नागपुरात विचारही नको, भाजपच्या गोटात सूर

गोंदियात राष्ट्रवादीशी हातमिळवणीची काहीही कारणे असली तरी नागपुरात याचा विचारदेखील करण्याची गरज नाही, असेच कार्यकर्त्यांचे मत असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. ...

Nagpur Metro : एक हजार कोटींनी वाढली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची गुंतवणूक - Marathi News | The cost of the Nagpur Metro Railway project has increased by Rs 1,000 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Metro : एक हजार कोटींनी वाढली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची गुंतवणूक

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता गुंतवणुकीत १२ टक्क्यांची वाढ होऊन एकूण गुंतवणूक ९७२० कोटींवर गेल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव - Marathi News | doctor vaibhavi from Nagpur saved the life of a four month old girl from Chennai in flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली. ...

नोकरीचे आमिष दाखवत सीए विद्यार्थ्याकडून विवाहितेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी - Marathi News | sexual abuse of a married woman by a CA student showing lure of job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरीचे आमिष दाखवत सीए विद्यार्थ्याकडून विवाहितेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी

विवाहितेने मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून रजतला अटक केली. ...

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन बैठक - Marathi News | Disaster Management Meeting under the guidance of nagpur District Collector for Monsoon Preparation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन बैठक

या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. ...

मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 8 crore scam in Madhuban Credit Co-operative Society; Crimes filed against 19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मधुबन क्रेडिट सोसायटीचा ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी चौकशीनंतर एकूण १९ जणांविरोधात फसवणुकीसह सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत - Marathi News | Pt. Shivkumar Sharma: Touching the heart-strings of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Shivkumar Sharma : पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरतरंग नागपूरकरांच्या आठवणीत

त्यांनी नागपूरकरांच्या मनावर प्रत्यक्ष सोडलेली छाप अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. ...