Nagpur : १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत भाजपकडे १०२ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरांची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Nagpur : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
Nagpur : विधानसभा निवडणुकांच्या आधी 'लाडका भाऊ' म्हणून युवकांच्या गळ्यात माळ घालणाऱ्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेची निवडणुकांनंतर अक्षरशः वाताहत झाल्याचे चित्र आहे. ...
Nagpur : दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकाराबाबत वादग्रस्त ठरलेल्या, तसेच संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील २९ केंद्रांवर यंदाही परीक्षा हाेणार आहेत. व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता त्यांची मान्यता रद्द करण्याऐवजी त्या केंद्रांवर कडक नियंत्रण ठेवून प ...
Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये विमान क्षेत्रासाठी प्लास्टिक, कंपोझिट मटेरियल व अॅल्युमिनियम अलॉय, टेपिंग आदींच्या करात सवलत देण्यात आल्याने नागपुरात विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...
Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी १,०५,५३०.४२ कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ८.९६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ...