लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपूर विमानतळावर बांगलादेश विमानाचे इमर्जन्सी लँडिग - Marathi News | Emergency landing of Bangladesh aircraft at Nagpur Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर बांगलादेश विमानाचे इमर्जन्सी लँडिग

Nagpur Airport : बांगलादेश एअरलाईन्सचे हे विमान मस्कतहून ढाक्याला जात होते. ...

काँग्रेसचा राज्यातील वाद पोहोचला दिल्लीत, मंत्री सुनील केदार राजधानीत - Marathi News | Congress dispute in the state reached Delhi, Minister Sunil Kedar in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा राज्यातील वाद पोहोचला दिल्लीत, मंत्री सुनील केदार राजधानीत

आमदार देशमुख यांच्या लेटरबॉम्बचे पडसाद राज्यातील काँग्रेसमध्ये उमटले आहेत. विशेष म्हणजे देशमुख यांच्या आरोपानंतर मंत्री सुनील केदार तात्काळ दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सह पोलीस आयुक्त  - Marathi News | aswathi Dorje is the new Joint Commissioner of Police of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सह पोलीस आयुक्त 

गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या सहपोलीस आयुक्त पदी अस्वती दोरजे यांची नियुक्ती झाली आहे.  ...

आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती? - Marathi News | Election of Nagpur, Buldana District Banks postponed due to reports of financial difficulties? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती?

आर्थिक अडचणीचे कारण : ५३७ कोटी मदतीचा डोस देऊनही आजारीच ...

नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या  - Marathi News | boy committed suicide after rakhi prepared with her sister till late at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या 

मेरिटच्या विद्यार्थ्याने लावला गळफास - एमआयडीसीतील घटनेने समाजमन सून्न ...

कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड - Marathi News | Interstate gangs looting under the guise of debt; Haryana woman accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

Haryana woman accused arrested : दिल्ली, उत्तरप्रदेशमधील आरोपींचा समावेश; अजनी पोलिसांची कामगिरी ...

अनिल देशमुखांना ईडीची 5 व्यांदा नोटीस, पुन्हा एकदा चौकशीला बोलावले - Marathi News | 5th notice of ED to Anil Deshmukh, once again called for inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांना ईडीची 5 व्यांदा नोटीस, पुन्हा एकदा चौकशीला बोलावले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. ...

वारांगना आक्रमक! स्वातंत्र्यासाठी 'गंगा-जमुना'त आंदोलन बॅरिकेट्स उलथवले टीनाही फेकल्या - Marathi News | Prostitute aggressive! Tina also threw down the barricades in the 'Ganga-Jamuna' agitation for independence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारांगना आक्रमक! स्वातंत्र्यासाठी 'गंगा-जमुना'त आंदोलन बॅरिकेट्स उलथवले टीनाही फेकल्या

Agitation Case : चार दिवसांपूर्वी या वस्तीच्या आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बेरीकेट लावून बंद केले. ...