लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

Coronavirus: तबलिगींमुळे पाकिस्तानातही वाढला कोरोना, संमेलनात २.५ लाख लोकं एकत्र जमले - Marathi News | Coronavirus: 2.5 lac Muslims come together in Pakistan to increase Corona with tabliqi jamat program MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: तबलिगींमुळे पाकिस्तानातही वाढला कोरोना, संमेलनात २.५ लाख लोकं एकत्र जमले

पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात तबलिगी जमातच्या नागरिकांनी दरवर्षीचं संमेलन साजरं केलं. या संमेलनाच्या माध्यमातून ते कोरोनाचं संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत. ...

Coronavirus : निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला 'हवाला फंडिंग'? चौकशी सुरू - Marathi News | Crime branch started investigation about hawala funding of markaz sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला 'हवाला फंडिंग'? चौकशी सुरू

क्राइम ब्रांचने मरकजला होणारा अर्थपुरवठा आणि हवाला कनेक्शनच्या चौकशीसाठी गेल्या 3 वर्षांतील आयकर  भरल्याची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक अकाउंटची माहिती आणि बँक स्टेटमेंटची माहिती मागीतली असल्याचे मानले जात आहे. ...

Coronavirus : 'शब ए-बारात' साजरी करण्यासाठी रस्त्यावर याल तर खबरदार, पोलीस है तैय्यार - Marathi News | Coronavirus: Beware if police come to the streets to celebrate E-Barratt, police are preparing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'शब ए-बारात' साजरी करण्यासाठी रस्त्यावर याल तर खबरदार, पोलीस है तैय्यार

Delhi: Posters have been put up by Delhi Police on Shab-e-Barat, being celebrated on 8th and 9th April, requesting people to not come out of their houses. Visuals from Bengali Market area. #Coronavirus ...

Coronavirus: 'तबलिगीशी संबंध तुमचे, दिल्लीतील कार्यक्रमाच्या परवानगीबद्दल अजित डोवाल गप्प का?' - Marathi News | Coronavirus: Do you have a relationship with Tbiligi, why Ajit Doval talks about allowing the program in Delhi, Anil deshmukh questioned MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'तबलिगीशी संबंध तुमचे, दिल्लीतील कार्यक्रमाच्या परवानगीबद्दल अजित डोवाल गप्प का?'

निझामुद्दीन मरकजवरुन परतलेल्या १३५० तबलिगींची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र, अद्याप ५० जण नॉट रिचेबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० जण राज्यात आले. ...

क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास देतायेत तबलिगी जमातचे लोक, रूम बाहेरच केली शौच - Marathi News | Fir against two tablighi jamaat people after latrine in front of a quarantine room sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास देतायेत तबलिगी जमातचे लोक, रूम बाहेरच केली शौच

एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

तबलिगी जमात : निजामुद्दीन मरकजमध्ये महिलाही झाल्या होत्या सहभागी, पाच जणींवर गुन्हा दाखल - Marathi News | women were also involved in nizamuddin markaz caught five in  kushinagar sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबलिगी जमात : निजामुद्दीन मरकजमध्ये महिलाही झाल्या होत्या सहभागी, पाच जणींवर गुन्हा दाखल

कुशीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा येथील अमवा जंगल येथून या महिलांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या घरातून या महिलांना ताब्यात घेण्यात आले, त्याच घरातून दोन दिवसांपूर्वी दोन जमाती पकडण्यात आले होते. ...

तबलिगी जमातचे देशभरात 25 हजार हून अधिक लोक आयसोलेशनमध्ये, या राज्यातील पाच गावे सील - Marathi News | Approximate 25 thousand tablighi jamaat members kept in isolation due to suspicion of corona infection in india sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबलिगी जमातचे देशभरात 25 हजार हून अधिक लोक आयसोलेशनमध्ये, या राज्यातील पाच गावे सील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील पाच गावे सील करण्यात आली आहेत. तसेच अनेकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

मालेगावी शब ए बारात निमित्त पोलिसांचे संचलन - Marathi News | Police mobilization for Malegavi Shab-e-Barat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शब ए बारात निमित्त पोलिसांचे संचलन

मालेगाव:  येत्या गुरुवारी साजऱ्या होणाºया शब ए बारात निमित्त पोलिसांनी शहरात संचलन केले.पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी  अपर पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन केले.  ...