लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी - Marathi News | Tabligi Jamat should announce Tobanama (Letter of apology): demand for Muslim satyashodhak mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.. ...

Coronavirus: लॉकडाऊन काळात पोलिसांवर दगडफेक, २५ मुस्लिमांना अटक  - Marathi News | Coronavirus: Six Muslims arrested for stabbing police during lockdown in katak of odisha MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊन काळात पोलिसांवर दगडफेक, २५ मुस्लिमांना अटक 

ओडिशातील कटक येथे पोलिसांनी २५ मुस्लिमांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. ओडिशातील ४८ तासांच्या संचारबंदी काळात पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे ...

Coronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध  - Marathi News | Coronavirus: Raj Thackeray's language unconstitutional, opposition to shoot by gun. Says ramdas athavale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक, 'गोळ्या' घालायच्या भाषणाला आठवलेंचा विरोध 

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील ...

Coronavirus: तबलिगीच्या मौलाना 'साद'विरुद्ध गुन्हा दाखल, फॉरेन्सिकचेही पथक निजामुद्दीनमध्ये दाखल - Marathi News | Coronavirus: A criminal case was registered against Maulana Saad of Tbiligi, forensic team also filed in Nizamuddin MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तबलिगीच्या मौलाना 'साद'विरुद्ध गुन्हा दाखल, फॉरेन्सिकचेही पथक निजामुद्दीनमध्ये दाखल

दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली होती. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली ...

हडपसर येथील सय्यदनगरमधील ६ कोरोना संशयितांना केले नायडूत भरती; २ जणांना सोडले घरी - Marathi News | 6 person of corona suspected in Sayyadnagar area of Hadapsar was admitted in the naidu hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथील सय्यदनगरमधील ६ कोरोना संशयितांना केले नायडूत भरती; २ जणांना सोडले घरी

२ जणांना घरी सोडले; परिसरातील नागरिकांमध्ये भीती वाढली... ...

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2902वर, 30 टक्के लोक तबलिगी जमातचे - आरोग्य मंत्रालय - Marathi News | Health ministry on Corona virus situation of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2902वर, 30 टक्के लोक तबलिगी जमातचे - आरोग्य मंत्रालय

एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ...

Coronavirus: तबलिगी जमातमधील लोकांच्या अश्लील कृत्यानंतर सैन्य दलाचे पथक रुग्णालयात - Marathi News | Coronavirus: Troops at hospital after obscene acts of people in Tbiligi tribe in delhi corona quarantine MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तबलिगी जमातमधील लोकांच्या अश्लील कृत्यानंतर सैन्य दलाचे पथक रुग्णालयात

नवभारत टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये वैद्यकीय मदतीसाठी विनंती अर्ज आला होता.  त्यानंतर, भारतीय सैन्य दलाने ...

coronavirus: मुस्लीम समाजातील कोरोना संक्रमित व्यक्तीच्या 'दफन'विधीबाबत खासदार औवेसी म्हणतात - Marathi News | coronavirus: MP calls on Aussei to bury Corona infected person in Muslim community MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मुस्लीम समाजातील कोरोना संक्रमित व्यक्तीच्या 'दफन'विधीबाबत खासदार औवेसी म्हणतात

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबात जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत ...