लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

सांगलीतील कडेगावात रंगला गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक  - Marathi News | Skyscraper coffin visiting ceremony held in Kadegaon, Sangli, symbol of Hindu-Muslim unity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कडेगावात रंगला गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक 

हिंदू मानकऱ्यांनी दाखविला सर्व धर्मांचा समन्वय ...

गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्... - Marathi News | Jangur Baba arrested for converting non-Muslims, used to trap girls in love trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे... ...

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली - Marathi News | Mathura Shri Krishna Janmabhoomi case A setback for the Hindu party, high court rejects the demand to declare the Shahi Idgah as a controversial structure | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली

"तेथे पूर्वी मंदिर होते. तेथे मशीद असल्यासंदर्भातील कोणताही पुरावा शाही ईदगाह मशीद पक्ष न्यायालयात सादर करू शकलेला नाही. खसरा खतौनीमध्येही मशिदीचे नाव नाही, ना महानगरपालिकेत त्याची कुठली नोंद आहे. " ...

सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मुस्लीम समाजाचे आंदोलन - Marathi News | Muslim community protests against BJP MLA Gopichand Padalkar in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मुस्लीम समाजाचे आंदोलन

अल्पसंख्याक समाजाविषयी बेताल वक्तव्य ...

मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक - Marathi News | What religion was written vikrant massey on the child birth certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटवर कोणता धर्म लिहिला? विक्रांत मेस्सीच्या उत्तराचं सर्वांनी केलं कौतुक

विक्रांत मेस्सीने मुलाच्या धर्माबद्दल मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय ...

या मुस्लिम देशात चेहरा झाकण्यावर बंदी, सरकारने कायदाच काढला; कारण काय..? - Marathi News | Face covering is banned in this Muslim country, the government has passed a law; why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या मुस्लिम देशात चेहरा झाकण्यावर बंदी, सरकारने कायदाच काढला; कारण काय..?

या निर्णयाचा देशातील काही लोक विरोध करत आहेत. ...

भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण - Marathi News | 'Gajwa-e-Hind' slogan raised in Pakistani Parliament, mentioning India; MP mujahid ali provocative speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण

गैर मुसलमानांनी मुस्लिमांविरोधात फूट पाडा आणि राज्य करा असा फॉर्म्युला तयार केला आहे. ते सातत्याने हे काम करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत आहे असा आरोप पाकिस्तानी खासदाराने केला. ...

'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा - Marathi News | Iran Israel War: 'If anything happens to Khamenei...', Shia's top religious leader warns Trump from Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. ...