लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खड्ड्यांमुळे तरुण मुलगा गमावलेल्या पित्यानं बुजवले 556 खड्डे - Marathi News | Mumbai man fills 556 potholes after his son died due to potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे तरुण मुलगा गमावलेल्या पित्यानं बुजवले 556 खड्डे

खड्डे बुजवणाऱ्या पित्याला पाहून सर्वच हळहळले ...

पॅनकार्ड हाती लागलं; आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं  - Marathi News | PAN card found; And her life was ruined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॅनकार्ड हाती लागलं; आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलं 

सावध राहा! जर तुम्ही मेट्रोमोनियल साईट्सवर जोडीदार शोधताय ...

कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले! - Marathi News | man looted 22 houses in mumbai to fund his cancer treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी केल्या 2 डझन चोऱ्या, पोलीसही चक्रावले!

अर्धायु इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो सापडला ...

मालवणी मातीतली "मिरग" ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response from the audience, presented at the "Mirage" Thane in Malwani Mata | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालवणी मातीतली "मिरग" ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मिरग या एकांकिकेचे सादरीकरण झाले. ...

मॉर्फिंगने मुलीचे न्यूड फोटो अपलोड केले, वडिलांनी चलाखीने पकडले! - Marathi News | Morphing uploaded a girl's Nude photo, the father caught by the flick! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉर्फिंगने मुलीचे न्यूड फोटो अपलोड केले, वडिलांनी चलाखीने पकडले!

विनयभंग, धमकी देणे आणि  आयटी अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...

दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक - Marathi News | one crore and fifty lakh rupees diamonds stolen case was fake : Ranka Jewellers employee and two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक

मुंबईहून पुण्याला दागिने घेऊन आले असताना रात्री चाकूने वार करत आपल्याकडील दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आल्याचा बनाव आरोपींनी केला होता ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी, तरुणाला अटक  - Marathi News | Man threatens chemical attack on Prime Minister Narendra Modi, youth arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी, तरुणाला अटक 

एनएसजीला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ...

विमानतळाच्या नावात महाराज उपाधी लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी लागणार, खा. गोपाळ शेट्टींच्या प्रयत्नांना यश - Marathi News | mumbai international airport name will be changed chhatrapati shivaji maharaj international airport says gopal shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाच्या नावात महाराज उपाधी लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी लागणार, खा. गोपाळ शेट्टींच्या प्रयत्नांना यश

लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी महाराज ही उपाधी दोन्ही विमानतळाच्या नावात निर्देशित केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. ...