लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गणराज विराजमान होणार ‘कॅनव्हास फ्रेम’ मखरांत - Marathi News |  'Canvas frame' will be held in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणराज विराजमान होणार ‘कॅनव्हास फ्रेम’ मखरांत

यंदा थर्माकोलमुक्त गणेश चतुर्थी साजरी करण्यावर मुंबईतील मंडळे भर देताना दिसून येत आहेत. इकोफ्रेंडली मखर या संकल्पनेत यंदा कॅनव्हास फ्रेम मखरांची भर पडली आहे. ...

खगोलप्रेमींना आज ‘मंगळ’ पाहण्याची संधी - Marathi News |  Astronomers today have the opportunity to see 'Mars' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खगोलप्रेमींना आज ‘मंगळ’ पाहण्याची संधी

मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ; म्हणजे ५ कोटी ७५ लाख किमी अंतरावर येणार असल्याने खगोलप्रेमींना आज मंगळ ग्रह निरीक्षणाची संधी मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ...

अपघातस्थळी इमारत बांधकाम जोमात; पीडितांना अद्याप सरकारी मदत नाही - Marathi News | Construction of accidental building construction; The victims still do not have government help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातस्थळी इमारत बांधकाम जोमात; पीडितांना अद्याप सरकारी मदत नाही

घाटकोपर विमान अपघाताला एक महिना उलटून गेल्यानंतरही या अपघातात मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना कोणतीही सरकारी मदत देण्यात आलेली नाही. ...

बँकेत पावती भरून देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट; सीसीटीव्हीच्या आधारे केली आरोपींना अटक  - Marathi News | The plunder of the woman by paying a receipt to the bank; The accused arrested on the basis of CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेत पावती भरून देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट; सीसीटीव्हीच्या आधारे केली आरोपींना अटक 

फिरोज खान आणि मजलूम गुलाम अशा दोन आरोपींची नावे आहेत ...

मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल  - Marathi News |  The troll of Mumbai Police's "Mission Impossible" tweeted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवरून दिला संदेश  ...

ऑनलाईन आयफोन घेताय! सावधान; बनावट आयफोनची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला बेड्या - Marathi News | Your buying Online iPhone! Be careful; police arrested who sells fake iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन आयफोन घेताय! सावधान; बनावट आयफोनची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला बेड्या

ऑनलाईन लूट नागरिकांची; फायदा अभिनेत्रीचा  ...

शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याकडून ''मिसफायरिंग''  - Marathi News | Misfiring from police constable at Shatrughan Sinha's resident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शत्रुघ्न सिन्हा यांच्या निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्याकडून ''मिसफायरिंग'' 

७२ वर्षीय शत्रुघ्न सिन्हा हे जुहूतील ‘रामायण’ नावाच्या इमारतीत आठव्या मजल्यावर झाला गोळीबार ...

मला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी - Marathi News | I want to become an actress in the next life too says veteran actress Sulochana Didi | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलोचना दीदी. सुलोचना दीदींनी वयाच्या 90 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसाच्या ... ...