लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सरिता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळवा येथे संपन्न - Marathi News | Completed in the publication ceremony of book 'Dharmayasiddhi' written by Sarita Dixit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरिता दीक्षित लिखित ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळवा येथे संपन्न

मनोमय प्रकाशनच्या वतीने  ‘ध्येयसिद्धी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री स्वामी समर्थ सभागृह, दत्तवाडी, खारीगाव येथे प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.  ...

'इट्स रजनी स्टाइल'...  धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करून पोलिसाने पाकिटमाराला पकडलं! - Marathi News | 'It's Rajni Style' ... Police chased Pakmarmar by pursuing a running train! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इट्स रजनी स्टाइल'...  धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करून पोलिसाने पाकिटमाराला पकडलं!

बाबुशा इंगोले या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या लोकलमधून पाकिटमार आरोपीला केली अटक   ...

जुहू सिल्व्हर बीचवर आले जेलीफिश, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | jellyfish on juhu silver beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू सिल्व्हर बीचवर आले जेलीफिश, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मंगळवारी सकाळी जुहू सिल्व्हर बीचवर ब्लू जेली फिश आढल्यामुळे सकाळी येणाऱ्या पर्यटकांमध्ये व मॉर्निंग वॉकर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

ट्रेंडिंगच्या 'किकी चॅलेंज' चे वाहतूक पोलिसांना नवे आव्हान! - Marathi News | Drake 'In My Feelings' Kiki Challenge - Mumbai Police Warns People on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेंडिंगच्या 'किकी चॅलेंज' चे वाहतूक पोलिसांना नवे आव्हान!

रस्ते अपघात रोखण्यासाठी चॅलेंज न स्वीकारण्याचे ट्विटरवरून केले आवाहन  ...

गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | singer mika singh filed complaint after cash worth 1lakh and gold worth 2 lakh went missing from residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली आहे. ...

टर्मिनल १ चे एलईडीकरण वर्षाअखेरीस पूर्ण; वीज वापरात होणार घट - Marathi News |  Terminal 1's LEDization completed by the end of the year; Reduction in electricity usage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टर्मिनल १ चे एलईडीकरण वर्षाअखेरीस पूर्ण; वीज वापरात होणार घट

मुंबई विमानतळावरील विजेचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या टर्मिनल १ वरील विजेचे सध्या असलेले दिवे बदलून त्या जागी कमी वीज वापरणारे एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. ...

पवईत सुरू होणार जलक्रीडा? स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सुविधा - Marathi News |  Pavite will start water sports? Scuba Diving, Water Polo, Boat Racing Facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईत सुरू होणार जलक्रीडा? स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सुविधा

सुशोभीकरणानंतर उपनगरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या पवई तलावात आता जलक्रीडा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...

पत्र लिहा, ५० हजारांचे बक्षीस मिळवा!; टपाल विभागातर्फे स्पर्धा - Marathi News |  Write a letter, get 50 thousand prizes !; Competition by the postal department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्र लिहा, ५० हजारांचे बक्षीस मिळवा!; टपाल विभागातर्फे स्पर्धा

सध्या मोबाइल व संगणकाच्या युगात पत्रलेखन काहीसे मागे पडले आहे. त्यामुळे पत्रलेखनाला प्रोत्साहन मिळावे व नवीन पिढी पत्रलेखनाला प्रवृत्त व्हावी या हेतूने टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...