लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
५० किलो मिठापासून साकारली रांगोळी - Marathi News | 50 kg of sweet potato rangoli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० किलो मिठापासून साकारली रांगोळी

सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय येथे दीपावलीच्या मुहूर्तावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो वापरून आरोग्याचा संदेश देणारी ५० किलोचे जाड मीठ व ५ किलोचे रंग वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे. ...

विद्यापीठात उपराष्ट्रपती नायडूंचे व्याख्यान - Marathi News |  Vice-Chancellor Naidu lecture at University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात उपराष्ट्रपती नायडूंचे व्याख्यान

मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. ...

...तरच जलवाहतूक सक्षम पर्याय ठरेल! - Marathi News | Only then would the navigation be a competent alternative! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच जलवाहतूक सक्षम पर्याय ठरेल!

रस्ते मार्गावरील रोजची वाहतूककोंडी, लोकल रेल्वेतील गर्दी, पॅसेंजर गाड्यांच्या वेटिंग लिस्ट आणि विमानाचे न परवडणारे दर यांमुळे सर्वसामान्य प्रवासी रोज भरडला जात आहे. ...

पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव उद्यापासून साजरा होणार  - Marathi News | The P.L.Janmashatabadi festival will be celebrated tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव उद्यापासून साजरा होणार 

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उद्यापासून पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव २०१८ ला प्रारंभ होत आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८  ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. ...

मुंबईतील भाडेपट्टा जमिनींवरील बांधकामे होणार नियमित - Marathi News |  Construction of leased land in Mumbai will be regular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भाडेपट्टा जमिनींवरील बांधकामे होणार नियमित

मुंबईतील ज्या शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर अटी-नियमांचा भंग करून केलेली बांधकामे आता नियमित करण्यात येणार आहेत. ...

म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प गटाचा भ्रमनिरास - Marathi News | Defeat of minority group in MHADA Lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प गटाचा भ्रमनिरास

परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याचे मुंबईत हक्काचे घर नाही अशा गोरगरीब जनतेसाठी ही लॉटरी असते, असा म्हाडाचा दरवर्षीचा दावा असतो. ...

छत्त्तीसगडमधील निवडणुकीत ‘सिंघम’अधिकाऱ्याची नियुक्ती - Marathi News | Appointment of 'Singham' officer in Chhattisgarh elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्त्तीसगडमधील निवडणुकीत ‘सिंघम’अधिकाऱ्याची नियुक्ती

धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ‘सिंघम’ म्हणून ओळख असणाºया पोलीस उपायुक्त शिवदीप लाडे यांच्यावर आता छतीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख - Marathi News | Welcome to Diwali: The darkness of despair penetrates the light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीचे उत्साहात स्वागत : पणतीच्या प्रकाशात भेदला निराशेचा काळोख

दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या. ...