मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन हे मुख्य आकर्षण बनले आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून बच्चेकंपनीसह पालकांची पेंग्विनला बघण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. ...
अपुऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. ऐन दिवाळीतही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...
महाड पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हे पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. ...