लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
 वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात झोपडपट्टीला आग  - Marathi News | Fire in Shastri Nagar Slum area of ​​Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात झोपडपट्टीला आग 

वांद्रे येथील झोपडपट्टयांना आग लागण्याचे सत्र कायम आहे ...

फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट  - Marathi News | Heavy firecrackers bursting Lokhandwala area after 10 PM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट 

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. ...

Today's Fuel Price : पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त - Marathi News | Today's Fuel Price : petrol price cut 20 paise and diesel price cut 19 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Today's Fuel Price : पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 19 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price : मुंबईकरांना पाडव्याचं गिफ्ट, आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये झाली घट ...

वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत - Marathi News | Electricity for electricity for six months, electricity experts opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत

दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या नोटाबंदीने वीज क्षेत्रालाही जोरदार झटके दिले होते. आता कुठे वीज क्षेत्र पूर्वपदावर आले असले तरी याकाळात रोख रकमेचा तुटवडा असल्याने विजेचा वापर कमी झाला. ...

सेक्टर-५ आता डीआरपीच्या ताब्यात : धारावी पुनर्विकासाला वेग - Marathi News | Sector-5 is now under the control of DRP: Dharavi redevelopment speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्टर-५ आता डीआरपीच्या ताब्यात : धारावी पुनर्विकासाला वेग

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीचा पुनर्विकास वेगाने होण्याच्या हालचालींना आता सुरुवात झाली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या खांद्यावर धारावीच्या पुनर्विकासाची धुरा आहे. ...

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, अंधेरी परिसराला धूलिकणांनी घेरले - Marathi News | Due to the rising pollution, the health of Mumbaikars is surrounded by dust, and the Andheri area is surrounded by dust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, अंधेरी परिसराला धूलिकणांनी घेरले

शहर आणि उपनगरात दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक, विकासात्मक प्रकल्पे, वाढते बांधकाम यामुळे धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर/पीएम) प्रमाण वाढत आहे. ...

देशातील डेटा सेंटर्सची सर्वाधिक संख्या मुंबईत, डिजिटायझेशनच्या प्रभावाने संख्या वाढणार - Marathi News |  In Mumbai the largest number of data centers in the country, the number of digitization will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील डेटा सेंटर्सची सर्वाधिक संख्या मुंबईत, डिजिटायझेशनच्या प्रभावाने संख्या वाढणार

देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहेत. सीबीआरई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे. देशभरातील एकूण डेटा सेंटर्समध्ये मुंबईचा वाटा २८ टक्के आहे. ...

सोशल मीडियावर दीपावलीचा उत्साह, व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टिकर्सची भुरळ - Marathi News | Deepawali's enthusiasm on social media, love of the Whites app stickers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर दीपावलीचा उत्साह, व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टिकर्सची भुरळ

फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर सध्या संपूर्ण दिवाळीचे वातावरण असून नेटिझन्स अक्षरश: ‘दिवाळीमय’ झाले आहेत. त्यात व्हॉट्सअ‍ॅपवरच्या स्टिकर्सने तर नेटिझन्सना भुरळ घातली असून, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ...