लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Avani Tigress : अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी - उद्धव ठाकरे - Marathi News | impartial inquiry into the death of Avani Tigress says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Avani Tigress : अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.  ...

दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला  - Marathi News | Big blow after Diwali; Gas cylinders cost Rs 2! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला 

वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. या दराऐवजी  आजपासून  50.58 आणि 25.29 रुपये आकारले जातील.  ...

Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in Mumbai are Rs 83.40 per litreand Rs 76.05 respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : पेट्रोल आणि डिझेल 17 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. ...

आर्थिक नुकसानीमुळे रिगल सिनेमागृहाला लागणार टाळे! - Marathi News | Due to financial loss, the Rigal Cinema will be stopped! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक नुकसानीमुळे रिगल सिनेमागृहाला लागणार टाळे!

कुलाबा कॉजवेजवळ गेली ८५ वर्षे दिमाखात उभे असणाऱ्या रिगल सिनेमागृहाला टाळे लागणार आहे. गेल्या वर्षभरात जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे रिगल सिनेमागृह चालविणे शक्य नसल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘क्लीन अप मार्शल’विरुद्ध तक्रार आल्यास हकालपट्टी; पालिका प्रशासनाची भूमिका  - Marathi News | Extortion if complaint comes against 'Clean Up Marshal'; Role of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्लीन अप मार्शल’विरुद्ध तक्रार आल्यास हकालपट्टी; पालिका प्रशासनाची भूमिका 

सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शलची फौज आणली. काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत. ...

महारेरातील सुधारणा ठरताहेत फायदेशीर - Marathi News | The improvements in the MAHARERA are worthwhile | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महारेरातील सुधारणा ठरताहेत फायदेशीर

महारेराच्या संकेतस्थळावर विविध सुविधा देण्यात आल्या असून माहिती विविध प्रकरणांची सद्यस्थिती दर्शविलेली असते. तसेच रचनेमध्ये वित्त, विधि, तांत्रिक व प्रशासन तसेच माहिती तंत्रज्ञान असे विभाग तयार करण्यात आले आहेत. ...

वर्सोव्यातील गतिमंद कल्पस्वीची कल्पकता! - Marathi News | Kalpasvi Rane has made 1000 diya in Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यातील गतिमंद कल्पस्वीची कल्पकता!

वर्सोवा यारी रोड येथे राहणारी कल्पस्वी राणे हिच्यासाठी ही दिवाळी सुद्धा प्रेरणादायी व अर्थांजनाची ठरली आहे. ...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.06 per litre and Rs 72.74 per litre respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. ...