लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला खरा, पण.... - Marathi News | Waiting for the benefits of Seventh Pay Commission! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला खरा, पण....

राज्य मंत्रिमंडळाने सातवा वेतन आयोग देण्याचा निर्णय २७ डिसेंबर रोजी घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारीच्या पगारापासून दिला जाईल ...

मुंबई ते उरण दरम्यान कान्होजी आंग्रे बेटापर्यंत फेरी सेवा सुरू होणार, गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Ferry service to Kanhoji Angre Island will be started from Mumbai to Uran, inaugurated at Gadkari's hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते उरण दरम्यान कान्होजी आंग्रे बेटापर्यंत फेरी सेवा सुरू होणार, गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून १७ जानेवारीला नवीन फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्या सेवेची चाचणी १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. ...

चालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी आता टॅबद्वारे - Marathi News | The driver's learning license is now tested by tab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी आता टॅबद्वारे

आरटीओ ५०० टॅब खरेदी करणार : ४३ प्रादेशिक कार्यालयांत होणार कार्यान्वित ...

दीड हजारांची साडी पडली ३८ हजारांना! - Marathi News | One and a half thousand sari fell 38 thousand! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड हजारांची साडी पडली ३८ हजारांना!

परत करताना गंडवले : सायबर गुन्हे शाखेच्या आव्हानात भर ...

मराठा आरक्षण सुनावणीत याचिकाकर्त्याचा चक्क खंडपीठालाच विरोध - Marathi News | In the Maratha Reservation Hearing, the petitioner filed a complaint with the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सुनावणीत याचिकाकर्त्याचा चक्क खंडपीठालाच विरोध

दिलेल्या मुदतीत राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करू न शकल्याने मुदतवाढीसाठी सरकारने न्यायालयात अर्ज केला. ...

चर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती - Marathi News | Discussed Fiscally, Best Start Continues; State Government Committee for Settlement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती

लेखी आश्वासनासाठी आग्रही : विविध कामगार संघटनाही पाठिंब्यासाठी उतरल्या ...

आयसीटीतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | ICT order for fraud investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयसीटीतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश

ज्येष्ठ सनदी अधिकारी मीता राजीवलोचन यांनी अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविला होता. ...

सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुलींचीच सरशी - Marathi News | Among the gold medal winners, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुलींचीच सरशी

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ : ४० पैकी ३३ पदकांवर विद्यार्थिनींची बाजी ...