लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू - Marathi News | The work of widening of Mumbai-Goa highway continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू

आंदोलनानंतर तणाव निवळला : ठेकेदार कंपनीची यंत्रसामग्री साइटवर हजर ...

मुंबई आगीच्या तोंडावर; दिवसाला घडतात आगीच्या अकरा घटना - Marathi News | Mumbai faces fire; The eleventh incident of fire occurs every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आगीच्या तोंडावर; दिवसाला घडतात आगीच्या अकरा घटना

गेल्या चार वर्षांत एकूण १९ हजार १४७ आगीच्या दुर्घटना : मुंबईकरांना मिळणार प्रशिक्षण ...

युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले - Marathi News | Youth Day Special: A young man from Mumbai has been involved in cleanliness, protection of trees, environment conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवा दिन विशेष : स्वच्छता, झाडांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईतील युवक सरसावले

ग्रँट रोडमध्ये राहणारा तुषार वारंग हा आंघोळीची गोळी या संघटनेअंतर्गत ‘खिळेमुक्त झाड’ ही मोहीम राबवतो. ...

अभिनेता विशाल ठक्कर तीन वर्षे बेपत्ता! - Marathi News | Actor Vishal Thakkar disappeared for three years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता विशाल ठक्कर तीन वर्षे बेपत्ता!

३१ डिसेंबर, २०१५ रोजी ठक्करने त्याची आई दुर्गा यांच्याकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला. ...

नोकरीचे अमिष दाखवून तरुणीशी असभ्य वर्तन, आरोपी पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | In the possession of the accused policeman, the abusive behavior of the girl by showing her the unrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचे अमिष दाखवून तरुणीशी असभ्य वर्तन, आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

गिरगावात राहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलगी कामाच्या शोधात असताना अचानक एका मैत्रीणीनं तिला के.के. हेव्ही लिफ्टर कंपनीत नोकरी असल्याचं सांगितल. ...

अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन, अरविंद केजरीवालांकडून दु:ख व्यक्त - Marathi News | Meera Sanyal, former banker and an AAP leader, dies in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे निधन, अरविंद केजरीवालांकडून दु:ख व्यक्त

मीरा सन्याल यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत दक्षिण मुंबईतून आम आदमी पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला होता. ...

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची ७१ टक्के अपसंपदा - Marathi News | Assistant Regional Transport Officer's up to 71 percent ups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची ७१ टक्के अपसंपदा

नाशिक : २६ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत पदाचा दुरुपयोग व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयाने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुंबई - अंधेरी येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार ...

Exclusive : शिवसेनेमुळेच हाेताेय बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार - शशांक राव - Marathi News | Exclusive : Shivsena is responsible for BEST workers todays situation, says union leader Shashank Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive : शिवसेनेमुळेच हाेताेय बेस्ट कामगारांचा गिरणी कामगार - शशांक राव

BEST Strike : बेस्ट कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाचा आज चाैथा दिवस. महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेले चार दिवस चर्चा सुरू असूनही काेणताच ताेडगा निघालेला नाही. ...