मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
असे म्हणतात की, माणूस जातीसाठी सर्व काही करतो. काहीही झाले तरी जात सोडत नाही. मी अमूक जातीचा आहे, असे अगदी न चुकता स्वाभिमानाने सांगितले जाते. जात कायद्याने सिद्ध करणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...
दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणारे वारे; या प्रमुख घटकांमुळे राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. ...
सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे नवे विभागीय विभागीय आयुक्त असतील. सध्याचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी बदली केली आहे. ...
गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राखून ठेवणे शिवसेनेच्या अंगलट आले. भाजपाने हीच संधी साधून रान उठवले, विरोधकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे ही घरे बांधण्यात येणाऱ्या जागेची तातडीने पाहणी करण्यात आली. ...
महाविद्यालये आणि विद्यापीठातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना, ‘विभाग’ हा घटक ग्राह्य धरून १३ पॉइंट रोस्टर राबवायचे ठरविल्यास राखीव जागांची संविधानिक तरतूद निरर्थक ठरेल. ...