लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आता पावसाळ्यात तुंबणार नाहीत पम्पिंग स्टेशन , महापालिकेचा निर्णय - Marathi News | Now the pumping station, municipal decision will not be tinkered in the monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पावसाळ्यात तुंबणार नाहीत पम्पिंग स्टेशन , महापालिकेचा निर्णय

पावसाचे पाणी उपसण्यासाठी महापालिकेने पंपिंग स्टेशन बांधली. पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या कचºयामुळे पंपिंग स्टेशनही कुचकामी ठरत आहेत. ...

लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग - Marathi News | Mono soon to run; Accessories from Malaysia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच धावणार मोनो; मलेशियाहून आले सुटे भाग

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेले सुटे भाग मलेशियाहून शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. ...

ज्येष्ठांबाबत सरकार उदासीन : सामाजिक सुरक्षेसाठी ज्येष्ठ नागरिक मैदानात - Marathi News | Government is depressed about senior citizens: Senior citizens for social security grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांबाबत सरकार उदासीन : सामाजिक सुरक्षेसाठी ज्येष्ठ नागरिक मैदानात

ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार ज्येष्ठांबाबत उदासीन असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने केला आहे. ...

कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका, शिवसेना आक्रमक - Marathi News | Do not count Koliwada in SRA, Shiv Sena aggressor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका, शिवसेना आक्रमक

कोळी बांधवांचे शेकडो वर्षांपासून मुंबईत वास्तव्य आहे. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या या समाजाने मुंबईत अनेक स्थित्यंतरे पहिली. शहराच्या विकासात योगदान दिले. ...

प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीतील महिलांचा प्रवास , तपासकांची नेमणूक करण्याची मागणी - Marathi News | Travel from first class to women in second class, demand for appointment of investigators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीतील महिलांचा प्रवास , तपासकांची नेमणूक करण्याची मागणी

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर मध्य रेल्वे मार्गावरील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तिकिट असलेल्या महिला प्रवास करतात. ...

वेतनावरून कंत्राटी कामगार आक्रमक, मंडळाला संपाची नोटीस - Marathi News | Contract Worker From Wages, Involvement of Offensive Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनावरून कंत्राटी कामगार आक्रमक, मंडळाला संपाची नोटीस

किमान वेतन सल्लागार मंडळासोबत महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची झालेली बैठक फिस्कटल्यानंतर कंत्राटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची राज्यात यशस्वी अंमलबजावणी - Marathi News | Successful implementation of National Tobacco Control Program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची राज्यात यशस्वी अंमलबजावणी

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे (GATS-2) 2016-17 नुसार देशभरात महाराष्ट्रमध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे ...

कोळीवाड्यांसाठी शिवसेना होणार आक्रमक - Marathi News | Shiv Sena to be aggressive for Koliwada in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्यांसाठी शिवसेना होणार आक्रमक

मुंबईत एकूण 41 कोळीवाडे असून उपनगरातील 15 वगळलेल्या कोळीवाड्यांची गणना एसआरएमध्ये करू नका यासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. ...