लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धावपट्टीच्या दुरुस्तीमुळे विमान वाहतूक मंदावली - Marathi News | The runway repair caused the airline to be slow down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावपट्टीच्या दुरुस्तीमुळे विमान वाहतूक मंदावली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरू झाले असून त्याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे. ...

खार पोलीस करणार शाळकरी बसेसचे सर्वेक्षण - Marathi News |  Survey of School Buses by Khar Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खार पोलीस करणार शाळकरी बसेसचे सर्वेक्षण

खारमध्ये पोदार इंटरनॅशनल शाळेच्या बसमध्ये गीअर बदलण्यासाठी लाकडी ‘बांबू’ वापरून गाडी चालवण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ...

उत्तर मुंबई मतदारसंघ : गोपाळांना रोखण्यास गोंविदाचा शोध, भाजपासाठी अनुकूल मतदारसंघ - Marathi News | North Mumbai Constituency: Gondva Search to prevent Gopal, friendly constituency for BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर मुंबई मतदारसंघ : गोपाळांना रोखण्यास गोंविदाचा शोध, भाजपासाठी अनुकूल मतदारसंघ

भाजपाचे दिग्गज नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने सिनेअभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून निवडून आलेल्या राम नाईकांचा विजयरथ गोविंदामुळे रोखला गेला. आताही काँग्रेसला अशाच ...

बनावट जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या नगरसेवकांना अभय, माहिती अधिकारात उघड - Marathi News | Mumbai Municipal Corporation : corporators presenting fake cast certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या नगरसेवकांना अभय, माहिती अधिकारात उघड

जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. ...

सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली - Marathi News | Among the societies, the magnificent atmosphere of Maghi Ganeshotsav, the number of Ganesh Mandals increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली

आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे. ...

सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषद - Marathi News | Cultural Anti-terrorism Satyashodhak Parishad Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषद

बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीवर कट्टरतावादाविरोधातील विचारवंत, लेखक आणि समातवाद्यांनी सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषदेचे आयोजन केले आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या सिद्धीची सुवर्णभरारी - Marathi News |  Gold Medal of Siddhi of Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिद्धीची सुवर्णभरारी

क्लासिकल संगीतात प्रशिक्षण घेत असूनही व्हिवा कॉलेजच्या सिद्धी नारकरने राष्ट्रीय युवा आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात वेस्टर्न सोलो व्होकल स्पर्धेत आणि वेस्टर्न ग्रुप गायन स्पर्धेत २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ...

कामगारांनो, मोदी सरकारविरोधात मतदान करा; कामगार संघटना कृती समितीचा निर्धार  - Marathi News | Workers, vote against Modi government; The determination of the action committee of the trade union organization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांनो, मोदी सरकारविरोधात मतदान करा; कामगार संघटना कृती समितीचा निर्धार 

केंद्र आणि राज्य शासनाने कामगार कायद्यांत मालकधार्जिणे बदल केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कामगार संघटना कृती समितीने मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्धार केला आहे. ...