लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कामगारांनो, मोदी सरकारविरोधात मतदान करा; कामगार संघटना कृती समितीचा निर्धार  - Marathi News | Workers, vote against Modi government; The determination of the action committee of the trade union organization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांनो, मोदी सरकारविरोधात मतदान करा; कामगार संघटना कृती समितीचा निर्धार 

केंद्र आणि राज्य शासनाने कामगार कायद्यांत मालकधार्जिणे बदल केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कामगार संघटना कृती समितीने मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्धार केला आहे. ...

मुळ्येकाकांच्या संकल्पनेतून गुणवंतांचा गौरव - Marathi News | Honor of scholar in the concept of ashok mule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुळ्येकाकांच्या संकल्पनेतून गुणवंतांचा गौरव

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माझा पुरस्कार 2019’ चा सन्मान सोहळा येत्या बुधवारी 13 फेब्रुवारीला रंगणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात सायं.7.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ...

ओबेरॉय मॉल ते फिल्म सिटी गेटपर्यंतचा रस्ता होणार ४५.७ मीटर रुंद! - Marathi News | The road from Oberoi Mall to Film City Gate will be 45.7 meter wide! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबेरॉय मॉल ते फिल्म सिटी गेटपर्यंतचा रस्ता होणार ४५.७ मीटर रुंद!

पश्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉल येथील जंक्शन व इतर जंक्शन जवळील काम आद्यवत अशा मास्टिक पद्धतीने केले जाणार असून उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जाणार आहे. ...

अखेर मुंबईतील ‘वेस्ट’ही ठरणार ‘बेस्ट’!, रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग होणार मोकळा - Marathi News | 'West' will be the best 'Mumbai' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुंबईतील ‘वेस्ट’ही ठरणार ‘बेस्ट’!, रखडलेल्या प्रकल्पांचा मार्ग होणार मोकळा

आरोग्याला धोकादायक आणि प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या कचºयाचा भार मुंबईवरून कमी करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नाला अखेर यश मिळणार आहे. ...

मुंबई विमानतळ दुरुस्ती : आजपासून ३० मार्चदरम्यान काही काळ विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद - Marathi News | Mumbai Airport Correction: There will be no airport runways for some time from today till 30 March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळ दुरुस्ती : आजपासून ३० मार्चदरम्यान काही काळ विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद

देखभाल-दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान मंगळवार, गुरुवार व शनिवारी असे तीन दिवस ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ...

आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण - Marathi News | Hearing on the petition filed on 20th February, Shakti Mills gang rape case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...

जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांनंतर सुरूहोणार - Marathi News | J.J. The super specialty hospital will run after two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांनंतर सुरूहोणार

सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिपत्याखाली होणारे जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ...

महसूल खात्यातील पदांमुळे राज्यातील बदल्यांचे घोडे अडले, दहा दिवसांपासून घोळ - Marathi News | Due to the revenue department posts, the horses of transit in the state are stuck, they have been stolen for ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूल खात्यातील पदांमुळे राज्यातील बदल्यांचे घोडे अडले, दहा दिवसांपासून घोळ

राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते. ...