मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
(१) साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्यावा, ही मागणी करणारी जनहित याचिका अर्थहीन आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
- सुलक्षणा महाजन (नगररचनातज्ज्ञ) अलीकडे व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकाच विषयावर भर देऊन कामे होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला किमान तीन ... ...
सागरी रस्ता, मेट्रो अशा प्रकल्पांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि वीज वापर होतो. यासाठी कोळशापासून वीज बनविणारे किंवा जैतापूरसारखे अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणारे विनाशकारी प्रकल्प करावे लागतात. ...