मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध अनपेक्षित गमावल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स गुरुवारी झुंजार सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन हात करण्यास मैदानात उतरतील. ...
आयपीएलच्या अकराव्या सत्राने धमाकेदार सुरुवात झाली. ज्या दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला, त्याहून जास्त थरार वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. ...
बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही ब्राव्होने एकट्याने किल्ला लढवला आणि चेन्नईने एक विकेट राखून विजय मिळवत आपले गुणांचे खाते उघडले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ब्राव्होने 30 चेंडूंत 68 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. ...