लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2018: मुंबई इंडियन्सला आता 'ही' व्यक्तीच दाखवू शकते 'अच्छे दिन'! - Marathi News | IPL 2018 now only this grandma can help mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: मुंबई इंडियन्सला आता 'ही' व्यक्तीच दाखवू शकते 'अच्छे दिन'!

मुंबईला सहापैकी फक्त एक सामना जिंकता आलाय. दोन सामन्यांत तर त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता. ...

MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय - Marathi News | MI vs SAH, IPL 2018 LIVE: Mumbai took bowl to win toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...

IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर - Marathi News | IPL 2018: Bhuvneshwar Kumar out for a blow to Hyderabad, against Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर

हैदराबाद आणि मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. ...

'मॅच विनर' कृष्णप्पा गौतम जेव्हा BCCIशी खोटं बोलला होता...  - Marathi News | Rajasthan Royal's all rounder Krishnappa Gowtham once cheated BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मॅच विनर' कृष्णप्पा गौतम जेव्हा BCCIशी खोटं बोलला होता... 

दुलीप ट्रॉफी आणि भारत अ संघाची दारं त्याच्यासाठी बंद झाली होती. ...

MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय - Marathi News | MI vs RR, IPL 2018 Live Score: MUMBAI INDIANS vs RAJASTHAN ROYALS IPL 2018 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RR, IPL 2018 : कृष्णप्पा गौतमची दमदार फलंदाजी, राजस्थानचा रॉयल विजय

मोक्याच्यावेळी केलेल्या चुका महागात पडल्याने पुन्हा एकदा गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हातातील सामना गमवावा लागला. ...

ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी वाटतेय; विराट कोहलीची 'सटकली' - Marathi News | IPL 2018 : Why Virat Kohli did not want to wear the orange cap after match against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी वाटतेय; विराट कोहलीची 'सटकली'

संघाचा पराभव झाल्यामुळं विराटचा राग शांत झाला नव्हता.  ...

VIDEO : मुंबई संघाला मोठा झटका?,  हार्दिकचा थ्रो लागला ईशान किशनच्या तोंडावर - Marathi News | IPL 2018: Ishan Kishan Gets Injured After Ball Hits His Face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : मुंबई संघाला मोठा झटका?,  हार्दिकचा थ्रो लागला ईशान किशनच्या तोंडावर

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. ...

कोहलीच्या नावे विराट विक्रम, रैनाला टाकले मागे - Marathi News | IPL 2018 : Virat Kohli goes past Suresh Raina to become leading run-getter in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या नावे विराट विक्रम, रैनाला टाकले मागे

विराटने हा विक्रम करताना रैनापेक्षा 10 सामने कमी खेळले आहेत. ...