लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? - Marathi News | Ladki Bahin Yojana October installment 1500 on Diwali next week and E-KYC update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana : यंदा लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार आहे. कारण भाऊबीजेआधीच त्यांना खूशखबर मिळाली आहे. ...

Online Shopping : सेल म्हणून स्वस्तात खरेदी करा, पण शॉपिंग करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी - Marathi News | Online Shopping: Diwali online sale, but keep 7 things in mind while online shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Online Shopping : सेल म्हणून स्वस्तात खरेदी करा, पण शॉपिंग करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी

Online Shopping : काही नियम न चुकता पाळले तर खरेदी सुरक्षित होते. ...

Diwali 2025 : आपलाही वाढेल पैसा-घरात कायमची नांदेल लक्ष्मी, त्यासाठी करा ‘हे’ पैशाचं व्रत.. - Marathi News | Diwali 2025: Your money will also increase, Lakshmi Kripa, Do money management. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025 : आपलाही वाढेल पैसा-घरात कायमची नांदेल लक्ष्मी, त्यासाठी करा ‘हे’ पैशाचं व्रत..

Diwali 2025 : Lakshmi puja : लक्ष्मीची कायम कृपा होण्यासाठी आपणही मागायला हवं मनापासून सुख आणि स्वास्थ्य! ...

ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांमध्ये अफरातफर ! दाते महिला बँकेचे ठेवीदार पुन्हा उपोषणाच्या पवित्र्यात - Marathi News | Depositors' hard-earned money is in trouble! Depositors of Date Mahila Bank are on hunger strike again | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांमध्ये अफरातफर ! दाते महिला बँकेचे ठेवीदार पुन्हा उपोषणाच्या पवित्र्यात

Yavatmal : महिला बँकेच्या ५० ते ६० ठेवीदारांनी रविवारी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली. थकीत मोठ्या कर्जदारांच्या घरासमोर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन व आमरण उपोषणास बसत असल्याचे निवेदन त्यांना दिले. ...

रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव! - Marathi News | Rekha Jhunjhunwala earned ₹67 crore in minutes from 'this' share, Export said the price will go up to ₹250! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

Federal Bank Share: खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी नोंदवली गेली. बँकेचे शेअर्स आज कामकाजादरम्यान ७ टक्के वाढून २२७.९० रुपयांवर पोहोचले. ...

‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling on 'Fighter' cockfights; 6 people arrested by Wanawadi police, property worth 5 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते ...

कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग - Marathi News | accused killed man posed him as his son took 72 lakh insurance in Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग

एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गाझियाबादच्या एलआयसीची फसवणूक करून तब्बल ७२ लाखांचा विमा क्लेम केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या - Marathi News | Invest in Bank FD and get interest of more than 2 lakhs indusind bank is giving great returns know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या

बँक एफडी (Fixed Deposit) हा गुंतवणुकीसाठी एक सर्वोत्तम आणि पारंपारिक पर्याय मानला जातो. बँक एफडीमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षितपणे नफा मिळवू शकता. ...