लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | Has Yamaraja stopped on this road? The road from Katraj Naveen Tunnel to Navle Bridge has become a death trap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते. ...

टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी? - Marathi News | MRF Q2 Results Profit Jumps 12%, Company Declares ₹3 Dividend Per Share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?

MRF dividend 2025: एमआरएफने त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. ...

पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी! - Marathi News | Personal Loan Trap Why You Must Check APR and Hidden Charges, Not Just the Interest Rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!

Personal loan hidden charges : वैयक्तिक कर्ज घेताना, बहुतेक लोक फक्त व्याजदर पाहतात. परंतु, खरा खर्च लपलेल्या शुल्कांमध्ये असतो. प्रक्रिया शुल्क, दंड आणि विलंब शुल्क यासारखे लपलेले खर्च कर्ज महाग बनवू शकतात. ...

आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट - Marathi News | Why is it important to declare smoking and drinking habits while taking health insurance? What do experts say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट

आरोग्य विमा घेताना धूम्रपान व मद्यपानाच्या सवयी जाहीर करणे आवश्यक आहे की नाही याविषयीची महत्त्वाची माहिती जाणकारांनी दिली. जर तुम्ही आरोग्य विमा घेण्याच्या विचार करत असाल तर या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ...

कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'! - Marathi News | CA Shares 2 Money Habits That Build Wealth: Compounding and Portfolio Rebalancing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!

How to be rich : जर सोशल मीडियावर मिळणाऱ्या हॉट स्टॉक टिप्समुळे लोक श्रीमंत होतात असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. ...

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा - Marathi News | VPF Explained How Salaried Employees Can Maximize Retirement Corpus Beyond EPF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा

EPF VPF Retirement Corpus : ईपीएफ हे आधीच एक मजबूत निवृत्ती निधी आहे. त्यात व्हीपीएफ जोडल्याने तुमचे पैसे वेगाने वाढू शकतात. दीर्घकाळात, तुम्ही मोठ्या प्रमाणात निवृत्ती निधी जमा करू शकता. ...

डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती? - Marathi News | Why Indian Rupee is Falling Analyzing USD Strength, Crude Oil, and Treasury Yields | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?

Indian Currency : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची आज मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे शेअर बाजाराचीही घसरणीने सुरुवात झाली होती. ...

पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात - Marathi News | Should Parth Pawar company be exempted Stamp Duty Department is confused due to chandrashekhar bawankule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात

खुद्द महसूलमंत्री, या जागेचा व्यवहार रद्द होत असताना पुन्हा ४२ कोटी रुपयांची नोटीस का बजावली, असा प्रश्न उपस्थित करत असल्यास त्यांना काय सुचवायचे आहे ...