२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. ...
न्यायालयाने आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर (४९) यास गुरुवारी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ...
गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली. ...
शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. ...
अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तळेगावची घटना : आरोपीला अटक, तालुक्यात संताप ...
याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला अटक केली आहे. ...