लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Dalimb Market : श्रावणात डाळिंबाची मागणी वाढली; आटपाडी बाजारात मिळाला विक्रमी भाव - Marathi News | Dalimb Market : Demand for pomegranate increased in Shravan; Record price achieved in Atpadi market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Market : श्रावणात डाळिंबाची मागणी वाढली; आटपाडी बाजारात मिळाला विक्रमी भाव

Dalimb Bajar Bhav आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात रविवारी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि फटाक्यांचा आवाज घुमला. ...

Kanda Market : तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Kanda Market onion prices today on August 11 in nashik district with maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिसऱ्या श्रावणी सोमवारी नाशिकच्या कांद्याला काय भाव मिळाले? वाचा सविस्तर

Kanda Market : आज ११ ऑगस्ट रोजी कांद्याचे दर कसे होते, आवक किती झाली ते पाहुयात ...

Maka Market : ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत मक्याचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News maka market how maize prices will remain in remaining days of August 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत मक्याचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर 

Maka Market : तर आता ऑगस्ट महिन्यात उर्वरित दिवसांत दर कसे राहतील, ते पाहुयात....  ...

Bhat Bajar Bhav : गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी; बाजारभावात मोठी वाढ - Marathi News | Bhat Bajar Bhav : Demand for village rice but low availability; Big increase in market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Bajar Bhav : गावठी तांदळासाठी मागणी परंतु उपलब्धता कमी; बाजारभावात मोठी वाढ

पारंपरिक लाल तांदळातील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ग्राहकांकडून वाढती मागणी आहे, परंतु शेतकऱ्यांकडे साठा नसल्यामुळे उपलब्धतेस कमी पडत आहेत. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये फळभाज्या आणि तरकारी मालाची भरपूर आवक झाली. ...

Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल - Marathi News | Tomato Market : Agriculture Minister auctions tomatoes at Narayangaon Market Committee; Farmers become rich | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : नारायणगाव बाजार समितीत कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; शेतकरी झाला मालामाल

Tomato Bajar Bhav कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या टोमॅटो लिलावामुळे जुन्नर तालुक्यातील बेलसर येथील शेतकरी मालामाल झाला आहे. ...

केळीचे भाव गडगडले; भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका - Marathi News | Banana prices have plummeted; banana farmers are being hit by the price difference | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीचे भाव गडगडले; भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका

Banana Market Rate : जुलै महिन्यात विदेशात जाणाऱ्या केळीला २ हजार २०० रुपयांवर भाव होता. परंतु, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केळीचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...

Shravan Fruit Market : श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Shravan Fruit Market see prices of fruits during Shravan month, read the market prices of fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रावण काळात फळांचे दर काय आहेत, वाचा फळांचे बाजारभाव 

Shravan Fruit Market : सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.  ...