लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kanda Market : 10 ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय कांद्याला काय दर मिळाले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market What was the district-wise onion price on August 10 Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :10 ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय कांद्याला काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : ...

वाराई दरवाढीस स्थगिती; 'या' जिल्ह्यातील प्रसिद्ध कांदा बाजारातील लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत - Marathi News | Warai price hike suspended; Auction at famous onion market in 'Ya' district postponed once again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाराई दरवाढीस स्थगिती; 'या' जिल्ह्यातील प्रसिद्ध कांदा बाजारातील लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत

वाराई दरवाढीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने दोन दिवस प्रमुख कांदा बाजार असेलला घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद होते. माथाडी कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टपर्यंत वाराई दरवाढीस स्थगिती दिल्याने शनिवारी (९ ऑगस्ट) कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. ...

Kanda Market : रक्षाबंधनाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Market onion market price on Raksha Bandhan day, read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रक्षाबंधनाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज रक्षाबंधनाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव ...

Tur Market: तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर - Marathi News | Tur Market: Big drop in arrival of tur; Only 1,420 quintals arrived, price fluctuates read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या आवकेत मोठी घट; फक्त १,४२० क्विंटल आवक, दरात चढ-उतार वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Halad market is declining; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market) ...

रेकॉर्डवरील कांदा अन् प्रत्यक्ष खरेदी केलेल्या कांद्यात तफावत, नाफेड खरेदी केंद्रावरील प्रकार  - Marathi News | Latest news Difference between onion on record and actual onion purchased at Nafed kanda kharedi kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेकॉर्डवरील कांदा अन् प्रत्यक्ष खरेदी केलेल्या कांद्यात तफावत, नाफेड खरेदी केंद्रावरील प्रकार 

Nafed Kharedi : जिल्ह्यातील नाफेड अन् एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांवर यंदादेखील अनियमितता असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. ...

Bedana Market : चोरट्या मार्गाने आलेल्या चिनी बेदाण्याने भारतीय बेदाण्याचे मार्केट केले काबीज - Marathi News | Bedana Market : Chinese currants smuggled in have captured the Indian currant market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : चोरट्या मार्गाने आलेल्या चिनी बेदाण्याने भारतीय बेदाण्याचे मार्केट केले काबीज

bedana bajar bhav भारतात चिनी बेदाण्याची आवक वाढल्याने भारतीय बेदाण्याचे दर घसरले. याच कारणाने शुक्रवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणा लिलावासाठी खरेदीदार फिरकले नाहीत. ...

Kapus Market : ऑगस्ट 2025 मध्ये कापसाला प्रति क्विंटल काय भाव मिळतील? वाचा सविस्तर  - Marathi News | What price per quintal will cotton fetch in August 2025? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट 2025 मध्ये कापसाला प्रति क्विंटल काय भाव मिळतील? वाचा सविस्तर 

Kapus Market : ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कापसाला काय दर मिळू शकतात, याचा एक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...