बीड शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहेत. सांडपाणी म्हणून वापरात आणण्या एवढेही पाणी शुद्ध नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून बीडकर विकतच्या पाण्यावर ...
कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पं ...
प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांची तरतूद करण्यात आली; परंतु जोपर्यंत केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून त्या कामांना मंजुरी देण्यात येऊ नये, अशी भूमिका राज्य शास ...
मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञान ...
अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित् ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...