लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

बीडमध्ये मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार; वीज गेल्यावर पर्यायी व्यवस्थाच नाही - Marathi News | Treatment of patients in the light of mobile phones in Beed; There is no alternative arrangement after the electricity is gone | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मोबाईलच्या उजेडात रुग्णांवर उपचार; वीज गेल्यावर पर्यायी व्यवस्थाच नाही

बीड जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. रविवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक वीज गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्वत्र अंधार पसरला. पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात विभागातील रुग्णांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चवर उपचार करण्य ...

बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी - Marathi News | Online registration of first 25 persons in Beed passport center | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पासपोर्ट केंद्रात पहिल्या २५ जणांची आॅनलाईन नोंदणी

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या व येत्या आठवड्यात सुरु होणाऱ्या येथील पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्रात २९ मार्चसाठी २५ जणांची नोंदणी कन्फर्म झाली आहे. आता पासपोर्टची वेबसाईट २६ मार्च रोजी दुपारी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

बीडला ३० मार्च रोजी पोलीस भरतीतील उमेदवारांची होणार लेखी परीक्षा - Marathi News | Beed will be recruited by the candidates of the Police recruitment on March 30 | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडला ३० मार्च रोजी पोलीस भरतीतील उमेदवारांची होणार लेखी परीक्षा

पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर आता ३० मार्च रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तगडा बंदोबस्त राहणार असून, परीक्षावर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केली आहेत. एखाद्या व्यक्तीवर संशय वाटल् ...

बीडमध्ये १६ गावांतील ‘जलयुक्त शिवार’ची कामे ठप्प - Marathi News | In Beed, the work of 'Jalakit Shivar' in 16 villages has been suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये १६ गावांतील ‘जलयुक्त शिवार’ची कामे ठप्प

जलयुक्त कामांसाठी मागील वर्षी बीड तालुक्यातील समावेश झालेल्या २७ गावांपैकी १६ गावांमध्ये पंचायत समितीच्या नरेगा अंतर्गत कामे सुरू असल्याचे आॅनलाईन रेकॉर्ड आहे. प्रत्यक्षात मात्र या गावांमध्ये कामेच सुरू नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार - Marathi News | The truck collided with a truck in Guwahari on the Khandavi dam and the driver died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार

टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे न ...

बीडला जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत निनादला जयघोष - Marathi News | Niradala Jayabhosh in Shobhitra during the birth anniversary of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडला जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत निनादला जयघोष

जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय? असा जयघोष रविवारी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बीड शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत निनादला . शहरासह ...

औरंगाबादचा लिंगायत महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार - Marathi News | commitments Lingayat Mahamorcha's will be success | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचा लिंगायत महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

औरंगाबादेत मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. ...

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू  - Marathi News | The work of 'Data' Collection for Marathwada Water Grid continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू 

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...