लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन - Marathi News | Sarvodaya Leader Gangaprasad Agrawal passed away | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन

सर्वोदय चळवळ आतापर्यंत जिवंत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ...

Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा! - Marathi News | Droght In Marathwada: Kharif season went, Rabi is not good at all! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

दुष्काळवाडा : दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे.  ...

Drought In Marathwada : कपाशीला बोंड नाही, तुरीचा भरवसा नाही! - Marathi News | Drought in Marathwada: Crop does not have a cotton, Tur crop can't be trusted! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Drought In Marathwada : कपाशीला बोंड नाही, तुरीचा भरवसा नाही!

दुष्काळवाडा : थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा. ...

Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ - Marathi News | Drought in Marathwada: water situation is very poor ; future is depended on the wage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे. ...

Drought In Marathwada : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला - Marathi News | Drought In Marathwada: the ready crop wastes by Nature | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Drought In Marathwada : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत. ...

Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल?  - Marathi News | Drought In Marathwada: Khrip season destroyed, Whats happen with Rabbi ? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Drought In Marathwada : खरिपात होरपळलो, रबीचे कसे होईल? 

दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. ...

Drought In Marathwada : कपाशी भुईसपाट, मकाही वाळला ! - Marathi News | Drought in Marathwada: Cotton crop vanished, corn dried up! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Drought In Marathwada : कपाशी भुईसपाट, मकाही वाळला !

रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची. ...

मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा संपन्न  - Marathi News | Marathwada Janvikasan Parishad organized 71st Marathwada Mukti Din and Gaurav Saurav celebrations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा संपन्न 

मराठवाडा जनविकास परिषद आयोजित ७१ वा  मराठवाडा  मुक्तिदिन व गुणगौरव  सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  ...