लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

बेड मारणारे यंत्र केले तयार - Marathi News | Bedding maker made ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेड मारणारे यंत्र केले तयार

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...

अद्रकाचे भाव कडाडले - Marathi News | The price of the agarak shouted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्रकाचे भाव कडाडले

पाण्याअभावी अद्रकाची आवक कमी झाल्याने औरंगाबादेत क्विंटलमागे ३ हजार रुपयांनी अद्रकाचे दर वाढले आहेत. ...

पावसाअभावी मराठवाडयातील ९ हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी? - Marathi News | Marathwada: 9000 crores investment lost due to low rain ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी मराठवाडयातील ९ हजार कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी?

मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा  कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची दुबार पेरणी करणेही अवघड असून, येणारा उन्हाळा त्रासदायी ठरणार आहे. ...

भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले : जयंत पाटील - Marathi News | BJP government damages Marathwada: Jayant Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले : जयंत पाटील

मराठवाड्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी ११ हजार कोटी गुंतवणूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...

राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात मराठवाड्यात २९ ‘टीएमसी’ ची नोंद हवी  - Marathi News | Need entry of 29 'TMC' in Marathwada's Integrated Water Plan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यात मराठवाड्यात २९ ‘टीएमसी’ ची नोंद हवी 

सध्या राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. ...

मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती आणखी गडद : १२ जिल्ह्यांत पाऊस कमी - Marathi News | Drought situation in Marathwada is still dark : 12 districts have less rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती आणखी गडद : १२ जिल्ह्यांत पाऊस कमी

आगामी आठवड्यात मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता नसल्याने आधीच दुष्काळाची स्थिती असलेल्या मराठवाड्यातील स्थिती आणखी गडद होण्याची शक्यता आहे़. ...

पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | tension in Marathwada due to lack of rain; Tanker water supply in Aurangabad, Jalna Districts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा 

यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. ...

मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर - Marathi News |  Need to think about Marathwada - Sambhaji Nilangekar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. ...