लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक - Marathi News | Aurangabad district bandh call by Sakal Maratha community on Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध ...

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट - Marathi News | Raosaheb Danve: Maratha reservation did not survive due to neglect of the then government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे ...

मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही - Marathi News | An indefinite agitation for Maratha reservation has now started in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी आता परळीत बेमुदत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही

याच ठिकाणी सन 2018 मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी 21 दिवस आंदोलन करण्यात आले ...

परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली - Marathi News | Strict lockdown in Parbhani district; Protest rally in Pathri, Jintur, Sonpet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली

सकल मराठा समाजाच्या वतीने दिली होती बंदची हाक ...

"शरद पवार आंदोलनकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत", विखे पाटलांचा थेट आरोप - Marathi News | Sharad Pawar is trying to incite the agitators, direct accusation of Vikhe Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शरद पवार आंदोलनकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत", विखे पाटलांचा थेट आरोप

पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...

निषेध आंदोलनाला हिंसक वळण; सेनगावात तहसीलदारांची जीप जाळली, गोदामही पेटवलं - Marathi News | Protest movement turns violent; Tehsildar's jeep was burnt in Sengaon, godown was also set on fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निषेध आंदोलनाला हिंसक वळण; सेनगावात तहसीलदारांची जीप जाळली, गोदामही पेटवलं

सकल मराठा समाजाच्यावतीन आज सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

‘इंडिया’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच लाठीचार्ज; शाहू छत्रपतींना वेगळीच शंका - Marathi News | Shahu Chhatrapati has raised the question jalna maratha lathicharge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘इंडिया’वरून लक्ष विचलित करण्यासाठीच लाठीचार्ज; शाहू छत्रपतींना वेगळीच शंका

लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले आणि का दिले याची चौकशीही होण्याची गरज आहे. ...

जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधासाठी येत्या सोमवारी कणकवलीत मोर्चा, मराठा बांधव सरकारचा निषेध करणार - Marathi News | A march in Kankavli on Monday to protest the lathi charge in Jalanya | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधासाठी येत्या सोमवारी कणकवलीत मोर्चा, मराठा बांधव सरकारचा निषेध करणार

कणकवली: कणकवली तालुका मराठा समाजाच्यावतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा समाजावर जालना येथे झालेल्या लाठीचार्ज चा निषेध करण्याकरीता सोमवार ... ...